कोल्हापुरात ठाकरे पक्ष आक्रमक, कर्नाटकच्या एसटी बसवर फडकवला भगवा ध्वज
महाराष्ट्रातील बसच्या ड्रायव्हरला कन्नड संघटनांनी काळ फासल्यानंतर आता कोल्हापुरात ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी कर्नाटकच्या एसटी बसवर भगवा ध्वज फडकवला आहे.
Feb 22, 2025, 03:42 PM ISTMaha Vikas Aghadi Protest : जमावबंदी असताना कोल्हापुरात महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन
Kolhapur : कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन होणार आहे.
Dec 10, 2022, 10:02 AM ISTMaharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत
Karnataka Chief Minister Basavaraj Bommai : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत.
Dec 10, 2022, 08:24 AM IST"राऊतांना आलेल्या धमकीची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे", Navneet Rana यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या!
Gujarat Election Result 2022: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने संजय राऊत (Sanjay raut) यांची सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर आता राऊतांना आलेल्या धमकीमुळे ठाकरे गटातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Dec 8, 2022, 10:53 PM ISTचीनच्या उलट्या बोंबा, शांतता राखण्यासाठी चीनचे प्रयत्न!
भारत आणि चीन वादाबाबत आता चीनने उलट्या बोंबा मारायला सुरूवात केली आहे.
Sep 17, 2020, 09:37 AM ISTपूर्व लडाख : भारत - चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा गोळीबार
पूर्व लडाखमध्ये पँगाँग लेक परिसरात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा गोळीबार झाला आहे.
Sep 16, 2020, 12:52 PM ISTभारत-नेपाळ वादावरील ट्विट मनीषा कोयराला पडलं महागात
गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यात वाद सुरू आहे.
Jun 24, 2020, 09:11 AM IST
भारत- चीन तणाव: पंतप्रधान मोदी- अजित डोवाल यांच्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा?
सैन्यदल प्रमुखांचीही यावेळी उपस्थिती होती.
May 27, 2020, 07:53 AM ISTभारत-नेपाळ सीमा वादात अभिनेत्री मनिषा कोयरालाची एन्ट्री
बॉलिवूड अभिनेत्रीने केलं नेपाळंच समर्थन
May 20, 2020, 11:26 AM ISTडोकलाम वाद : भारत-चीनकडून वादावर पडदा, सैन्य घेणार मागे
डोकलाम सीमावादानंतर भारत आणि चीन या दोन देशात कमालीचा तणाव होता. आता या वादावर पडदा टाकण्यात आलाय.
Aug 28, 2017, 12:41 PM ISTकर्नाटकची दडपशाही, कोल्हापुरात शिवसेनेचा राडा
बेळगावजवळच्या येळ्ळूर प्रकरणाचे पडसाद कोल्हापुरात उमटले आहेत. येळ्ळूरमधील महाराष्ट्र राज्य लिहिलेला फलक काढून टाकल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी कोल्हापुरात कर्नाटकच्या बसेसची तोडफोड केलीय.
Jul 25, 2014, 05:25 PM IST