सूर्यास्त

आश्चर्य! जगातील 'या' ठिकाणी कधीच होत सूर्यास्त, रात्री ही असतो लख्ख प्रकाश

Places Where Sun Never Sets : दिवसाचे 24 तास असतात, त्यापैकी 12 तास आपण सूर्यप्रकाशात घालवतो तर  बाकीचे रात्री सूर्यास्तानंतर. जरा विचार करा, सूर्य कधीही मावळणार नाही तर काय होईल? यामुळे दैनंदिन दिनचर्याच नक्कीच विस्कळीत होईल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे 70 दिवसांपेक्षा जास्त काळ सूर्यास्त होत नाही. याचा अर्थ इथे कधीही रात्र होत नाही. 12 तासानंतर ही येथे लख्ख प्रकाश असतो. सर्व प्रथमतर पर्यटकांनी कुठेही प्रवास करताना वेळेचा मागोवा ठेवणे खूप महत्वाचे आहे. परंतु ही अशी ठिकाणे आहेत जिथे पर्यटकांचा अनेकदा गोंधळ होतो. चला जाणून घेऊया पृथ्वीवरील 6 ठिकाणांबद्दल जिथे सूर्य मावळत नाही. 

Jan 19, 2024, 02:38 PM IST

वाघा बॉर्डरवर सूर्यास्तापूर्वीची 'बिटींग द रिट्रीट'

1959 सालापासून सुरू असलेला हा सोहळा जगभरात नावाजला जातो. 

Jan 26, 2018, 10:42 PM IST