सोनाक्षी सिन्हाने वांद्र्यातील घर विकले

याला म्हणतात डोकं! 5 वर्षात 61 टक्के नफा, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईतील घर विकून कमावले तब्बल...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी 14 कोटींना घर खरेदी केले होते. मात्र, आता ते घर विकून अभिनेत्रीने 61 टक्के नफा कमवला आहे. 

Feb 5, 2025, 01:33 PM IST