तुम्हालाही Gold Loan हवंय का? 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज
Gold Loan Rate : अनेकदा तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर घरात ठेवलेले सोने तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. गोल्ड लोनद्वारे तुम्ही घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज घेऊ शकता. जर तुम्हाला गोल्ड लोन पाहिजे असेल तर अनेक बँका आहेत ज्या तुम्हाला घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज देऊ शकतात.
Jan 10, 2024, 05:06 PM ISTसोने गहाण ठेवू नका, कर्जाचं काही खरं नाही!
आंतरराष्ट्रीय आणि स्वदेशी मार्केटमध्ये सोने किमतीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. सोन्याचा घसरता दर कर्जासाठी मारक ठरला आहे. बॅंकेने सोन्यावर कमी कर्ज देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत घटल्याचे दिसत आहे.
May 28, 2013, 09:50 AM IST