स्कायडायव्हिंग

स्कायडायव्हिंगचा थरार अनुभवताना हवेत उडाली बत्तीशी

हवेचा तीव्र झोत असतानाही ती सतत तोंड उघडे ठेवत होती. हासत होती. परिणामी व्हायचे तेच झाले.

Jul 29, 2018, 02:13 PM IST

१०० व्या वाढदिवशी तिनं अनुभवला स्कायडायव्हिंगचा थरार!

वयाची शंभराव्वी गाठल्यावर एका महिलेनं आपल्यातलं साहस आणि जिद्द कमी झालेलं नाही हे अनोख्या पद्धतीनं दाखवून दिलंय. या महिलेनं १०० व्या वर्षी स्कायड्रायव्हिंगचा थरार अनुभवलाय.

Nov 11, 2014, 08:03 AM IST

`स्कायडायव्हिंग` करताना पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा मृत्यू

`स्कायडायव्हिंग` करताना पुरेशी काळजी न घेतल्यानं एका २६ वर्षीय विवाहीत तरुणीला आपल्या प्राणांना मुकावं लागलंय. तामिळनाडूच्या सालेम भागात गुरुवारी ही घटना घडलीय.

Jan 31, 2014, 11:00 AM IST