वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रायलकडून हमासच्या म्होरक्याचा खात्मा; घरात घुसून संपवलं आणि...
Israel Gaza conflict: वर्षाच्या पहिल्याच दिवशी जागतिक स्तरावरील मोठी घडामोड; नेमकं काय आणि कसं घडलं... पाहा इस्रायलनं दिलेली माहिती जशीच्या तशी...
Jan 1, 2025, 09:22 AM ISTइस्त्रायलमध्ये कामगारांचा तुटवडा, महाराष्ट्रातून 10000 कामगार पाठवणार... विमा, घर आणि इतका पगार
Israel India : इस्त्रालयमध्ये कामगारांचा तुटवडा पडला असून कुशल कामगारांसाठी इस्त्रालयने भारताशी संपर्क केला आहे. इस्त्रायलला 10 हजार बांधकाम क्षेत्रातील कामगार आणि 5 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे. येत्या आठवड्यात इस्रायली कंपन्यांचे पथक भारताला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Sep 11, 2024, 03:13 PM IST'माझ्यासोबत राहा, मुलं जन्माला घाल,' दहशतवाद्याने हातात अंगठी घेऊन केला प्रपोज, घाबरलेल्या तरुणीने पुढे काय केलं पाहा...
एका इस्त्रायली (Israel) महिलेने खुलासा केला आहे की, हमासच्या एका दहशतवाद्याने हातात अंगठी घेत तिला प्रपोज केला. आपली मुलं व्हावीत अशी इच्छाही त्यानेही व्यक्त केली होती. हमासच्या (Hamas) कैदेत असताना 50 दिवस काय झालं याबद्दल महिलेने सांगितलं आहे.
Apr 27, 2024, 01:25 PM IST
देशासाठी काहीपण... लष्कराकडून लढताना प्रसिद्ध Action हिरो गंभीर जखमी; चाहते चिंतेत
Israel Hamas War News : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असणारा संघर्ष अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता एक चिंतेची बातमीसुद्धा समोर आली आहे.
Jan 9, 2024, 10:11 AM IST
इस्रायल-हमास युद्धात लादेनचं 21 वर्षांपूर्वीचं पत्र व्हायरल; प्रसिद्ध वेबसाईटला का करावं लागलं डिलीट?
Osama Bin Laden Letter: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असणाऱ्या युद्धानं अनेक निष्पापांचा बळी घेतला. अद्यापही युद्धाचा हा वणवा शांत झालेला नाही. त्यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nov 17, 2023, 11:35 AM IST
Israel Hamas war : भयंकर! मासिक पाळी रोखण्यासाठी पॅलेस्टाईनच्या महिला करतायत 'हे' जीवघेणं काम
Israel Hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असणारं युद्ध आता इतक्या वाईट वळणावर पोहोचलं आहे की नागरिकांचं अस्तित्वंच धोक्यात येताना दिसत आहे.
Nov 1, 2023, 09:32 AM IST
'अब्बू, मी 10 यहुदींना ठार केलं आहे,' हत्याकांडानंतर हमासच्या दहशतवाद्याचा वडिलांना फोन, ऐका संपूर्ण ऑडिओ क्लिप
इस्त्रायलच्या विदेश मंत्रालयाने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. यामध्ये हमासमधील तरुण आपल्या वडिलांना फोन करुन आपण 10 यहुदींना ठार केलं असल्याचं सांगतो. हे ऐकल्यानंतर त्याचे आई-वडीलही फार आनंदी होतात.
Oct 25, 2023, 11:41 AM IST
दोन वर्षांपासून हल्ल्याचा कट रचत होता हमास, तरी मोसादला नाही लागला सुगावा? हे होतं कारण!
Hamas Terrorists Planning: हमासच्या दहशतवाद्यांचा एक छोटा सेल इस्रायलवर प्राणघातक अचानक हल्ल्याची योजना आखत होता.
Oct 25, 2023, 11:33 AM ISTहमासनं जारी केला ओलीस ठेवलेल्या तरुणीचा हादरवणारा Video ; परिस्थितीची भीषणता अंगावर काटा आणणारी
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता आणखी चिघळलं असून, यामध्ये अमेरिकेनंही हस्तक्षेप केल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच हमासकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.
Oct 17, 2023, 10:56 AM IST
Israel Hamas War चिघळताच 'ही' महत्त्वाची व्यक्ती गाठणार इस्रायल; का पत्करला इतका मोठा धोका?
Israel Hamas War : संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणाऱ्या घटनांमध्ये आता इस्रायल आणि हमास यांच्यात होणारा संघर्षही चिंता वाढवताना दिसत आहे.
Oct 17, 2023, 09:00 AM IST
आईच्या मृतदेहाचे दूध पिताना सापडले 1 महिन्याचे बाळ; Israel- Hamas युद्धातील मन सुन्न करणारा मृत्यू
इस्रायल आणि हमास युद्धातील मन सुन्न करणारे दृष्य समोर आले आहे. एक महिन्याचे लेकरु मृत आईचे दूध पिताना आढळले आहे.
Oct 14, 2023, 04:22 PM ISTइस्त्रायल सैन्याने डागलेल्या रॉकेटने कार उडवली, रॉयटर्सचा पत्रकार ठार; 6 रिपोर्टर जखमी
इस्त्रायलच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात रॉयटर्सच्या एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. मृत पत्रकाराचं नाव Issam Abdallah आहे. याशिवाय सहा पत्रकार जखमी झाले आहेत. हे सर्वजण दक्षिण लेबनानपासून जवळ असणाऱ्या परिसरात युद्धाचं कव्हरेज करत होते.
Oct 14, 2023, 12:43 PM IST
IND vs PAK : पाकिस्तान क्रिकेटचा हमासला सपोर्ट? भर पत्रकार परिषदेत Babar Azam भडकला, म्हणतो...
Babar Azam Statement : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यापूर्वी बाबर आझमला हमासच्या सपोर्टवर (Hamas Support) प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तो चांगलाच भडकला.
Oct 13, 2023, 06:36 PM ISTइजराइल हमास युद्धात elon musk ची उडी;, घेतला 'हा' मोठा निर्णय!
Israel Hamas War: काही दिवसांपूर्वी एक्सने काही भारतीयांच्या अकाऊंटला देखील ताळ ठोकलं होतं. अशातच आता हमासच्या नाड्या दाबण्याचं काम इलॉन मस्कच्या (Elon Musk) वतीने करण्यात आलं आहे.
Oct 13, 2023, 05:57 PM ISTगाझापट्टीत जन्माला आलाय नवा ओसामा; इस्त्रायल हल्ल्याचा मास्टरमाईंड
गेल्या काही दशकातील सर्वात मोठा हल्ला करत हमासनं इस्त्रायलला हादरवून सोडलं. मात्र या हल्ल्यामागे आणि हमास दहशतवाद्यांची माथी भडकवण्यामागे लपलाय एक डोळा आणि पाय नसलेला क्रूरकर्मा.
Oct 12, 2023, 05:44 PM IST