हल्ला

पॅरीसमध्ये पुन्हा हल्ला; क्वॉची ब्रदर्समागे ९० हजार पोलीस

फ्रान्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी दहशतवादी हल्ला झाल्याचं समजतंय.

Jan 9, 2015, 02:28 PM IST

खासदाराकडून पॅरीस हल्लेखोरांना ५१ कोटी देण्याची तयारी

 उत्तर प्रदेशातील एका खासदाराने हल्लेखोरांना ५१ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या 'चार्ली हेबडो' मासिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला, या दहशतवाद्यांचा जगभर निषेध होत असतांना या एका खासदाने हल्लेखोरांनाच ५१ कोटी बक्षिस जाहीर केलंय.

Jan 8, 2015, 05:50 PM IST

फ्रान्स- गोळीबारानंतर रेस्टॉरंटमध्ये स्फोट

फ्रान्समधील चार्ली हेब्दो मासिकाच्या कार्यालयावर तीन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना अद्याप ताजी असतानाच दक्षिण पॅरिसमध्ये आज पुन्हा एका अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केल्याचं वृत्त आहे. 

Jan 8, 2015, 02:15 PM IST

व्हिडिओ: जंगली अस्वलानं तोडला एका माणसाचा लचका

जंगली अस्वलाच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाल्याची घटना छत्तीसगडमधील सुरजपूर जिल्ह्यात घडलीय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घडलेल्या या घटनेची व्हिडिओ क्लिप आता हाती आलीय. त्यामध्ये जंगली अस्वल एका व्यक्तीवर हल्ला करत असल्याची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालीत.

Jan 5, 2015, 05:00 PM IST

विष प्यायलेल्या जोडप्यावर तलवार-कोयत्यानं हल्ला!

मुलीने प्रियकराबरोबर विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, अशी हे समजल्यानंतर समाजात आपली प्रतिष्ठा धुळीला मिळाली, अशा टोकाच्या विचारामुळे बीड जिल्ह्यात रक्तरंजित घडलाय. मुलीच्या भावानं आणि काकाने रुग्णालयात जाऊन मुलीवर आणि तिच्या प्रियकरावर तलवार आणि कोयत्यानं वार केल्याची घटना घडलीय.

Dec 24, 2014, 04:06 PM IST

‘बोडों’च्या हल्ल्यात ३७ निरपराधांचा मृत्यू

अरूणाचल प्रदेश येथील सोनितपूर तसंच बतचिपूर भागावर करण्यात आलेल्या एनडीएफबी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात निरपराध ३७ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये, बहूतेक आदिवासींचा समावेश आहे. 

Dec 24, 2014, 09:52 AM IST

‘बोडों’च्या हल्ल्यात ३७ निरपराधांचा मृत्यू

‘बोडों’च्या हल्ल्यात ३७ निरपराधांचा मृत्यू

Dec 24, 2014, 09:27 AM IST

पाकिस्तानातील हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी

पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. तर पाकिस्तानातील या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. भारतात या घटनेची पुनरावृत्ती होई शकते का? भारतानं काय काळजी घ्यावी याचा आढावा घेणारा रिपोर्ट.

Dec 17, 2014, 09:54 AM IST