हिजाब

बुरखा न घातल्याने विद्यार्थिनींना बसमध्ये प्रवेश नाकारला, बस चालकाचं धक्कादायक कृत्य

Karnataka News: कर्नाटकातल्या कलबुर्गीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बस ड्राइव्हरने शाळेकरी विद्यार्थिनींना बसमध्ये चढू दिलं नाही कारण त्या मुलींनी बुरखा परिधान केला नव्हता. या घटनेवर राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त केला जातोयय. 

Jul 27, 2023, 07:10 PM IST

पुरुषांनो इराणमध्ये जाऊन कोचिंग करायचंय, बुरखा घालावा लागेल

इराणमध्ये एका पुरुष कोचला महिला विभागात जाताना हिजाब घालायची वेळ आलीयं.

Nov 30, 2017, 01:57 PM IST

इब्तिहाज मोहम्मदच्या रुपातली "बार्बी डॉल"

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 02:56 PM IST

पत्नीचा फोटो शेअर केल्यानंतर शमी पुन्हा ट्रोलर्सच्या टार्गेटवर!

टीम इंडियाचा खेळाडू मोहम्मद शमी पुन्हा एकदा आपल्या पत्नीसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानं ट्रोलिंगचा शिकार ठरलाय. 

Jul 20, 2017, 11:32 AM IST

'हिजाबी' बायकर सोशल मीडियावर हीट!

दिल्लीची रोशनी... हिजाबी बायकर म्हणून ती सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय होतेय.

Feb 22, 2017, 07:12 PM IST

नव्या युगाची, नव्या दमाची, नवी 'रोशनी'

नव्या युगाची, नव्या दमाची, नवी 'रोशनी'

Feb 22, 2017, 05:03 PM IST

हिजाबच्या सक्तीला धुडकावत हिनाचा एशियन चॅम्पियनशिपवर बहिष्कार

भारतीय शूटर हिना सिद्धू हिनं आशियाई एअरगन शूटिंग चॅम्पियनशिपमधून माघार घेतलीये. या चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी 'हिजाब'ची सक्ती करण्यात आली होती. ही सक्ती धुडकावत लावत हिनानं स्वत:च या चॅम्पियनशिपवर बहिष्कार टाकला.  

Oct 29, 2016, 10:59 PM IST

व्हिडिओ : ...जेव्हा मैदानातच ईराणी खेळाडुचा हिजाब पडला!

खेळाच्या मैदानावर जय-पराजय होतच राहतो... दिसतच राहतो... पण, खिलाडूपणाची वृत्ती मात्र फारच कमी वेळा दिसते. 

Oct 27, 2016, 06:41 PM IST

अमेरिकेसाठी हिजाब घालून महिला खेळाडू मैदानात

मुस्लिम महिला खेळाडू इब्तीहाज मुहम्मद हिने हेल्मेटच्या आतून हिजाब घालून तलवारबाजी केली. रिओ ऑलिंपिकमध्ये तलवारबाजीमध्ये अमेरिकेच्या पथकात इब्तीहाज मुहम्मद सहभागी झाली आहे.

Aug 9, 2016, 11:35 PM IST

सौदीच्या टीव्ही चॅनल्सनं मिशेल ओबामांना 'ब्लर' करून दाखवलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांचा भारतदौरा हीट ठरला... पण, भारतानंतर लगोलग सौदी अरेबियाला गेलेल्या मिशेल ओबामा यांचा अरब देशातला हा दौरा मात्र वादग्रस्त ठरलाय. 

Jan 28, 2015, 05:21 PM IST