मुंबई | १० वी, १२ वी बोर्डाची परीक्षा मे महिन्यात
मुंबई | १० वी, १२ वी बोर्डाची परीक्षा मे महिन्यात
Nov 6, 2020, 06:50 PM ISTCBSE बोर्डाची १० वीची परीक्षा रद्द, १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्याय
सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याचिका
Jun 25, 2020, 03:54 PM IST१० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांची गुणवाटप योजना ICSE बोर्डाने सादर करावी - मुंबई उच्च न्यायालय
आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या १० वी तसेच १२ वीच्या परीक्षांना प्रत्यक्ष हजर न राहण्याचा पर्याय देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुणवाटप केले जाईल?
Jun 18, 2020, 06:18 AM ISTदहावीचा निकाल ऑनलाईन, येथे पाहा तुमचा निकाल
निकाल पाहण्यासाठी पटकन, अचूक माहिती भरा.
Jun 8, 2018, 12:23 PM IST१० वी, १२ वीचे अर्ज भरताना आधारकार्ड सक्तीचे नाही
आधारकार्ड क्रमांक नमूद करणे अनिवार्य केलेले असले तरीही आधारकार्ड नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांस अर्ज भरण्यास अनुमती नाकारता येणार नाही.
Oct 26, 2017, 07:39 PM ISTरिक्षाचालक वडिलांनी पास केली दहावीची परीक्षा
आकांक्षापुढती गगन ठेंगणे या उक्तीला साजेसं उदाहरण मुलुंडमध्ये समोर आलंय. बाबू जगजीवनराम नगर परिसरातील चाळीत हलाखीचं जीणं जगणा-या रिक्षाचालक आणि त्यांच्या लेकीनं कौतुकास्पद असं यश मिळवलंय. रिक्षाचालक असणा-या शरीफ खान यांनी दिवसातून 8 ते 9 तास रिक्षा चालवून दहावीची परीक्षा दिली आणि त्यात 51 टक्के गुण मिळवलेत.
Jun 14, 2017, 08:39 PM ISTदहावीच्या परीक्षेत राज्यात मुलींचीच बाजी
आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होत आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. पण यंदाही राज्यात परीक्षेच मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 14,58,855 विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. 88.74 टक्के कोकण विभागाचा निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा 83.67 टक्के निकाल लागला आहे.
Jun 13, 2017, 11:34 AM ISTया वेबसाईटवर पाहता येणार दहावीचे निकाल
दहावीच्या निकालाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होतील. अकरा वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात 17 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिरानं निकाल जाहीर होतोय.
Jun 12, 2017, 05:11 PM IST१० वी आणि १२ वीच्या परीक्षेचं वेळापत्रक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.
Nov 7, 2016, 08:58 PM IST१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.
Oct 29, 2016, 01:49 PM ISTदहावीचा निकाल आज
Maharashtra State Board of Secondary and higher secondary education will declare class 10 result by 1 PM on its official website today.
Jun 6, 2016, 03:41 PM ISTदहावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी
दहावीचा निकाल जाहीर झालाय. राज्याचा एकूण निकाल ८९.५६ टक्के लागलाय. यंदाच्या वर्षीही पुन्हा एकदा कोकण विभागानं बाजी मारलीये.
Jun 6, 2016, 11:36 AM IST