अंडरसनचा विक्रम, एकाच मैदानात १०० विकेट घेणारा पहिला फास्ट बॉलर
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताला ५ धक्के देणाऱ्या जेम्स अंडरसननं दुसऱ्या इनिंगमध्ये भारताला धक्के दिले.
Aug 12, 2018, 05:57 PM ISTकोलकात्याच्या सुनिल नारायणचं ऐतिहासिक 'शतक'
टी-20 लीगमध्ये कोलकात्याकडून खेळणाऱ्या सुनिल नारायणनं नाव रेकॉर्ड बनवला आहे.
Apr 17, 2018, 05:57 PM ISTया खेळाडूनं रचला इतिहास, घेतल्या सर्वात जलद १०० विकेट
झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये झालेल्या वर्ल्ड कप क्वालिफायरच्या फायनल मॅचमध्ये इतिहास घडला आहे.
Mar 25, 2018, 04:50 PM ISTइतिहास रचण्याच्या जवळ मोहम्मद शम्मी
भारतीय टीममध्ये वापसी करणारा जलद गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या जवळ आहे. चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये तो वनडे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये सर्वात जलद १०० विकेट घेणारा हॉलर बनू शकतो. हा रेकॉर्ड बनवण्यासाठी त्याला ४ मॅचमध्ये १३ विकेट घ्याव्या लागणार आहेत.
Jun 3, 2017, 04:40 PM IST