127 crore scam

Corruption In Dr Babasaheb Ambedkar Marathawada University PT3M21S

मराठवाडा विद्यापीठात 127 कोटींचा घोटाळा, घोटाळ्याची कागदपत्रं 'झी 24 तास'च्या हाती

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 127 कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची कागदपत्रं 'झी २४ तास'च्या हाती लागली आहेत.  

Dec 4, 2021, 09:24 AM IST