१६ वर्षांनंतर सचिन वानखेडेवर सेंच्युरी झळकावर का?
२४ वर्षांच्या नेत्रदीपक कारकिर्दीची अखेर म्हणजेच सचिनची निवृत्ती जाहीर झालीय. मुंबईचा सचिन त्याची अखेरची कसोटीही मुंबईत वानखेडेवर खेळणार आहे. वानखेडे स्टेडियमशी सचिनचं नातं तसं जुनं आहे. याच वानखेडे स्टेडियमवर सचिनने अनेक नेत्रदीपक खेळ केला आहे. मात्र गेली १६ वर्ष या स्टेडियमवर सचिनला एकही सेंच्युरी झळकावता आलेली नाही. त्यामुळे अखेरच्या टेस्टमध्ये वानखेडेवर सेंच्युरी झळकावर का, याची उत्सुकता आहे.
Nov 13, 2013, 08:19 AM ISTनिवृत्तीनंतर काय करणार सचिन, श्रीनाथला काळजी
वानखेडे स्टेडियमवर आपली २००वी टेस्ट मॅच खेळून क्रिकेटमधून निवृत्त होणारा सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर काय करणार, याची काळजी भारतीय क्रिकेट टीमचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथनं व्यक्त केलीय.
Nov 12, 2013, 10:44 PM ISTसचिनच्या शेवटच्या मॅचची तिकिटविक्री करणारी वेबसाईट क्रॅश!
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्ट मॅचसाठी आजपासून तिकीटविक्रीची सुरूवात होणार होती. मात्र ऑनलाईन तिकीटविक्री करणारी वेबसाईट क्रॅश झाल्यानं सध्या क्रिकेटप्रेमींना तिकीटांसाठी वाट पाहवी लागत आहे
Nov 11, 2013, 01:53 PM ISTसचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचसाठी कडेकोट बंदोबस्त
सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचसाठी मुंबई पोलीसही सज्ज झालेत. या टेस्ट मॅचसाच्या सुरक्षा संदर्भात मुंबई पोलिसांच्य स्पेशल टीमनं एमसीए बरोबर एक बैठकही केलीये. या बैठकीत सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचच्या सुरक्षे संबंधी महत्वपूर्ण चर्चा झाली
Nov 6, 2013, 10:47 PM ISTसचिनच्या १९९व्या टेस्टसाठी बिग बी, शाहरूख येणार!
सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा क्षण जवळजवळ येऊन ठेपतोय. सचिनची २००वी अखेरची टेस्ट मुंबईत असणार आहे. पण त्याआधी १९९व्या टेस्टचा मान कोलकात्याच्या ईडन गार्डन्सला मिळालाय.
Oct 21, 2013, 10:52 AM IST