मराठी न शिकवणाऱ्या शाळांना दणका, भरावा लागणार 'इतका' दंड
शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं करण्यात आलं आहे, पण अनेक शाळा याकडे दुर्लक्ष करत आहेत
Nov 17, 2021, 04:17 PM ISTव्हिडिओ : गीता फोगट - साक्षी मलिकची ही मॅच पाहाच!
भारताच्या दोन नावाजलेल्या कुस्तीपटूंमध्ये सामना पाहायला मिळाला तर... होय, गीता फोगट आणि साक्षी मलिक या दोघींमध्ये झालेला एक सामना सध्या पाहायला मिळतोय. 2015 साली हा सामना रंगला होता...
Dec 30, 2016, 04:46 PM IST'धोकादायक' पासर्वडची यादी जाहीर
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपली माहिती गोपनीय रहावी, यासाठी सगळेच आग्रही असतात.
Jan 22, 2016, 03:59 PM ISTकोण आहेत २०१५ मधील मोस्ट हेटेड इंडियन?
आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता जेवढी आहे, तेवढा त्यांचा तिरस्कार करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. कारण अरविंद केजरीवाल यांचं नाव एका सर्वेत मोस्ट हेटेड इंडियन इन २०१५ मध्ये पहिल्या क्रमांकावर आलं आहे.
Jan 7, 2016, 12:09 AM ISTसुजल पिलणकरला 'महाराष्ट्र श्री'चा किताब
सुजल पिलणकरला 'महाराष्ट्र श्री'चा किताब
Jan 4, 2016, 09:11 PM IST२०१५ मधील बॉलीवूडचे टॉप १० चित्रपट
चित्रपटांच्या बाबतीत २०१५ हे वर्ष साधारण राहिलं.
Dec 26, 2015, 06:04 PM IST२०१५ मध्ये ही गाणी सर्वात जास्त यू-ट्यूबवर पाहिली गेली
2015 मध्ये ही गाणी यू-ट्यूबवर सर्वात जास्त पाहिली गेल्याचं यू-ट्यूबने म्हटलं आहे.
Dec 20, 2015, 11:47 PM IST२०१५ | हे १० व्हिडीओ यू-ट्यूबवर सर्वात जास्त पाहिले गेले
भारतात यू-ट्यूबवर हे व्हिडीओ २०१५ सालात सर्वात जास्त पाहिले गेले.
Dec 20, 2015, 08:54 PM ISTYear Ender 2015 : गुगलवर २०१५ साली सर्वात जास्त सर्च झालेला भारतीय खेळाडू
इंटरनेट सर्च इंजीन गुगलने २०१५ साली सर्वात जास्त सर्च झालेल्या खेळाडूंची एक यादी जाहीर केली आहे. तर यादीत पाहू या किती भारतीय खेळाडू आहेत आणि त्यांचा क्रम काय आहे.
Dec 17, 2015, 06:08 PM ISTYear Ender 2015 : टेक्नॉलॉजीच्या विश्वात!
२०१५ हे वर्ष मोबाईल युझर्ससाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं. या वर्षात स्मार्टफोन आणखीन 'स्मार्ट' झाले. अनेक नवनव्या सुविधा ग्राहकांना स्मार्टफोनच्या माध्यमातून मिळाल्या... एक नजर या बदलांवर
Dec 17, 2015, 04:37 PM ISTरसिक श्रोत्यांसाठी 'राम मराठे संगीत महोत्सवा'ची पर्वणी
शास्त्रीय संगितांची आवड असणाऱ्या रसिकश्रोत्यांसाठी खुशखबर आहे. शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा जोपासणाऱ्या पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचा नजराणा यावर्षी २१ नोव्हेंबर, २०१५ पासून अनुभवायला मिळणार आहे.
Nov 18, 2015, 09:41 PM IST'ब्रॅन्ड मोदी'ला 'ब्रॅन्ड नितीश'नं धक्का देणारं डोकं कुणाचं? पाहा...
बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. सलग चौथ्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण, नितीश कुमारांच्या या विजयामागे एक डोकं गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होतं... कोण होता हा चाणक्य माहीत आहे?
Nov 8, 2015, 01:34 PM IST