चंद्राचा जुळा भाऊ सापडला! 2100 वर्षांपासून पृथ्वीसोबत आहे आणखी एक चंद्र; खगोलशास्त्रज्ञांचे मोठं संशोधन
खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीसोबत फिरणारा एक ग्रह शोधून काढला आहे. हा ग्रह दिसायला चंद्रासारखाच आहे. यामुळे खगोलशास्त्रज्ञांनी याला दुसरा चंद्र असे म्हंटले आहे. 2023 FW13 असे या लघुग्रहाचे नाव आहे. मंगळ आणि शुक्र ग्रहाच्या मध्यभागी या लघुग्रहाचे स्थान आढळून आले आहे.
May 2, 2023, 07:46 PM IST