आजच्या 1 कोटी रुपयांची किंमत 2050 साली किती असेल? आकडा पाहून बसेल मोठा धक्का
1 crore Rupees Investment Values In 2050 Year: गुंतवणूक करताना अनेकदा भविष्यात पैशाचं मूल्य कमी होणार आहे असं सांगितलं जातं. त्यामुळेच जास्ती जास्त पैसा गुंतवल्यास त्याचा भविष्यात फायदा होईल असंही सांगितलं जातं. मात्र खरोखरच 2050 साली आजच्या 1 कोटींची किंमत किती असेल तुम्हाला माहितीये का? बरं ही पैशांची किंमत का आणि कशी कमी होतेय? पाहूयात...
Oct 8, 2024, 11:44 AM ISTभारतात २०५० पर्यंत धान्याचा तुटवडा जाणवेल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 5, 2018, 01:54 PM IST'कृषीप्रधान भारतात २०५० पर्यंत धान्याचा तुटवडा'
भारतासाठी ही धोक्याची घंटा
Jul 5, 2018, 01:40 PM IST२०५० मध्ये भारतात सर्वाधिक संख्या मुस्लीम धर्मियांची
जगामध्ये सर्वात अधिक मुस्लीम धर्माच्या लोकसंख्येची वेगाने वाढ होत आहे. भारतात ही मुस्लीम धर्माच्या लोकांची वाढ इतर धर्माच्या तुलनेने अधिक झपाट्याने होत आहे. २०५० मध्ये भारतात सर्वाधिक संख्या मुस्लीम लोकांची असणार आहे असं अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.
Mar 2, 2017, 04:42 PM ISTचीनला मागे टाकून लोकसंख्येत भारत होणार नंबर १!
आतापर्यंत लोकसंख्येत प्रथम क्रमांकावर असेल्या चीनला मागे टाकत २०५० साली देशाची लोकसंख्या १६० कोटींवर पोहोचेल आणि भारत लोकसंख्येत जगात नंबर १ होईल असं एका सर्व्हेक्षणात पुढं आलंय.
Oct 3, 2013, 10:10 AM IST