Flipkart वर सेल...१ रुपयात पेन ड्राइव्ह आणि ९९ रुपयांमध्ये मोबाईल
देशातील नंबर वन शॉपिंग वेबसाइट ‘फ्लिपकार्ट’च्या ‘बिग बिलियन डे’ला दमदार सुरुवात झालीय. फ्लिपकार्ट जवळपास सर्वच वस्तूंवर सूट देत आहे. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार ‘फ्लिपकार्ट’ला या योजनेद्वारे ग्राहकांचा प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय.
Oct 6, 2014, 12:30 PM IST'तेव्हा' बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठं गेला? - उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना हा आदरभाव कुठं गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे. बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरली असती असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
Oct 6, 2014, 12:03 PM IST७ ऑक्टोबरपासून भारतात आयफोन-६चं बुकिंग सुरू
भारतात आयफोन ६ सीरिजचं अॅडव्हान्स बुकिंग ७ ऑक्टोबरपासून सुरू होईल. अॅपल इंडियानं आज ही माहिती दिलीय.
Oct 6, 2014, 11:09 AM ISTशिवसेना- भाजपमध्ये नाव न घेता वाकयुद्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2014, 09:35 AM ISTपाकच्या ना'पाक' कारवाया सुरूच, गोळीबारात काश्मीभरमध्ये 5 ठार
जम्मूतील तंगधार सेक्टर इथं भारतीय सैन्यानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना सुरक्षा दलांच्या जवानांशी चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय.
Oct 6, 2014, 08:55 AM IST‘स्वच्छ भारत’साठी क्रिकेटच्या देवानं हाती घेतला झाडू!
स्वच्छता अभियानामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर स्वतः सक्रीय झालाय. आज पहाटे 4:30 वाजता त्यानं आपल्या मित्रांसह हातात झाडू घेऊन साफसफाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.
Oct 6, 2014, 08:24 AM ISTजनकपूरीच्या डी. ब्लॉकमध्ये सापडली बेपत्ता चिमुकली जान्हवी
राजधानी दिल्लीच्या इंडिया गेटपासून बेपत्ता झालेली ३ वर्षीय चिमुकली जान्हवी रविवारी संध्याकाळी पोलिसांना सापडली. २८ सप्टेंबरला जान्हवी इंडिया गेटहून बेपत्ता झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना जान्हवी जनकपूरीच्या डी. ब्लॉकमध्ये सापडली. जान्हवीचे मामा श्याम ग्रोवर आणि पोलिसांनी याबाबत माहिती दिलीय. जान्हवीची ओळख लपविण्यासाठी तिला टकलं केलं गेलं होतं.
Oct 6, 2014, 08:05 AM ISTकेजरीवाल यांच्या मुलीच्या FB वॉलवर अश्लील कमेंट
आम आदमी पक्षाचेचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या मुलीच्या विरोधात एका व्यक्तीनं तिच्याच फेसबुकवरील फोटोवर अश्लील कमेंट केलीय. या कमेंटमुळं नाराज झालेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी गाजियाबादमध्ये तक्रार दाखल केली. मात्र केजरीवाल यांनी या घटनेला जास्त हवा न देता अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तीला माफ करण्याची मागणी केलीय.
Oct 5, 2014, 04:11 PM ISTकोल्हापूर सभा: मोदींच्या टार्गेटवर शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2014, 04:01 PM ISTभाजपच्या सभेतील कचरा उचलून शिवसेनेची भाजपवर कुरघोडी
सभेनंतर मैदानातील कचरा उचलण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार केलं जात असतानाच मुंबईतील महालक्ष्मी इथं झालेल्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी या आवाहनाकडं दुर्लक्षच केलं आहे. सभेनंतर मैदानात सर्वत्र कचरा पडून होता. अखेरीस रविवारी सकाळी शिवसेनेनं मैदानात स्वच्छता मोहीम राबवून भाजपवर कुरघोडी केली आहे.
Oct 5, 2014, 03:54 PM ISTभारतानं पाकच्या संयमाची परीक्षा घेऊ नये - मुशर्रफ
सीमारेषेवर पाकिस्तान सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतानाच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी शस्त्रसंधींच्या उल्लंघनासाठी भारतालाच जबबादार ठरवलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असं मुशर्रफ यांनी म्हटलंय. तर मुशर्रफ यांना सध्या पाकिस्तानमध्येच कोणी गांभीर्यानं घेत नसल्यानं त्यांच्या विधानावर प्रतिक्रीया देणार नाही असा सणसणीत टोला भारताचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे.
Oct 5, 2014, 01:45 PM ISTशिवसेना- भाजपमध्ये नाव न घेता वाकयुद्ध
शिवसेना आणि भाजपमध्ये नाव न घेता जोरदार वाकयुद्ध सुरु झालंय. २५ वर्ष जुनी असलेली युती तुटल्यानंतर आता हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात बोलू लागले आहेत. सुरुवातीला आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणं सुरू केलंय.
Oct 5, 2014, 01:25 PM ISTबाळासाहेबांबद्दल आदर, शिवसेनेवर टीका करणार नाही- मोदी
बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला खूप आदर आहे. त्यांना आदरांजली म्हणून मी त्यांनी बनवलेल्या शिवसेनेविरोधात एकही शब्द बोलणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत सांगितलंय.
Oct 5, 2014, 01:03 PM ISTमासिक भविष्य : १ ऑक्टोबर 2014 ते ३१ ऑक्टोबर 2014
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
Oct 5, 2014, 10:57 AM IST