24taas

जन्मत:च बालकाला नव्हतं छातीचं हाड, यशस्वी शस्त्रक्रिया

सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दुर्मिळ अशी यशस्वी शस्त्रक्रिया करून एका बालकाला पुनर्जन्म दिलाय. छातीचं हाड नसलेल्या तीन महिन्यांच्या बाळावर डॉ. पारस कोठारींच्या टीमनं शस्त्रक्रिया केली. 

Jan 11, 2015, 09:14 PM IST

प्रत्येक ऋतूत उपयुक्त बदाम!

काही फळ प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्यदायीच असतात. यात सुकामेवा, फळ असलेल्या बदामाचं महत्त्व खूप आहे. उन्हाळा असो की पावसाळा किंवा हिवाळा प्रत्येक ऋतूत बदामाचं महत्त्व तितकंच आहे. 

Jan 11, 2015, 08:55 PM IST

बोट जळाल्यानंतर 6 जानेवारीपर्यंत ऑन होते दहशतवाद्यांचे सॅटेलाइट फोन

नववर्षाच्या स्वागतापूर्वी गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर जळालेल्या बोटीबद्दल तपास यंत्रणांनी नवा खुलासा केलाय. बोट बुडाल्यानंतर 6 जानेवारीपर्यंत नावेतील संशयित दहशतवाद्यांचे दोन्ही सॅटेलाइट फोन ऑन होते. 

Jan 11, 2015, 08:19 PM IST

24 कॅरेट सोन्यानं सजला iPhone 6 आणि iPhone 6+

जर आपण अॅपल आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस सध्याच्या फोन पेक्षा चांगला आणि महागडा फोन आहे, असं समजत असाल. तर आपण चुकताय. खरंतर चीनच्या एका कंपनीनं या बहुचर्चित फोनला 24 कॅरेट सोन्यानं मढवून जास्त आकर्षक आणि महाग बनवलंय.

Jan 11, 2015, 07:18 PM IST

CCLच्या पहिल्या मॅचमध्ये सोहेलच्या 'मुंबई हिरोज'ची बाजी

ब्रेबॉर्न स्टेडिअमवर शनिवारी सेलिब्रिटी क्रिकेट लीग म्हणजेच सीसीएल (CCL)चं उद्घाटन झालं. लीगची पहिली मॅच सोहेल खानची 'मुंबई हिरोज' आणि रितेश देशमुखची टीम 'वीर मराठी' दरम्यान झाली.

Jan 11, 2015, 06:19 PM IST