24taas

भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या हाफिज सईदचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

जमात-उद-दावा (JuD)चा चीफ आणि मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईद आता भारताविरुद्ध आणि दहशतवादी कारवायांबद्दलची गरळ ओकू शकणार नाही. कारण त्याचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं गेलं असल्याची माहिती मिळतेय. 

Dec 8, 2014, 05:38 PM IST

११ वर्षांचं नातं तुटलं, वेगळी झाली पूजा भट्ट

अभिनेत्री आणि निर्माता पूजा भट्ट आणि तिचा नवरा मनीष मखिजा यांचं ११ वर्षांचं नातं तुटलंय. हो दोघं आता विभक्त झाले आहेत. मनीषपासून वेगळं झाल्याची माहिती पूजा भट्टनं ट्विटरवर दिली. 

Dec 8, 2014, 04:44 PM IST

दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर बंदी, टॅक्सीचालकाचा गुन्हा उघड

दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर तात्काळ बंदी घालण्यात आलीय. शुक्रवारी एका महिलेवर टॅक्सी ड्रायव्हरनं बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर दिल्लीत सरकारनं हा निर्णय घेतलाय. एका टॅक्सी सेवेत रजिस्टर्ड ड्रायव्हरनं असं कृत्य केल्यानं आता दुसऱ्या कॅब ऑपरेटर्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 

Dec 8, 2014, 04:12 PM IST

रन आऊट होण्यापासून वाचण्यासाठी असला प्रयोग पाहिला नसाल!

२८ नोव्हेंबरला सेंट्रल स्टेग्ज आणि ओटेगा वोल्ट्समध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० मॅचदरम्यान एक विचित्र रन पाहायला मिळाला. आपण याला रन आऊटपासून वाचण्यासाठी बेस्ट अटेंप्ट पण म्हणू शकता. 

Dec 7, 2014, 03:09 PM IST

चार माकडांची किंमत ५ कोटी, पोलिसांनी केली सुटका

जगात दुर्मिळ होत जात असलेल्या आदिमानवसदृश ‘स्लेडर लॉरीस’ प्रजातीच्या चार माकडांची सुटका ठाणे पोलिसांनी केली आहे. ही चार माकडं ठाण्यात विक्रीसाठी आणली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Dec 7, 2014, 02:41 PM IST

पीएमनं बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक, ममता, ओमर अनुपस्थित

नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी नवीन संघटन तयार करताना त्याची रचना कशी असावी, त्या नव्या पद्धतीतून काय निर्माण होऊ शकेल, त्याची भूमिका नेमकी कशी असावी अशा विविध प्रश्नां चा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीत सुरू झालीय आहे. 

Dec 7, 2014, 01:26 PM IST

'इस्रो'चा सर्वात मोठा दळणवळण उपग्रह जीसॅट-16चं यशस्वी प्रक्षेपण

इस्रोनं विकसित केलेला सर्वात मोठा दळणवळण उपग्रह जीसॅट-१६चं यशस्वी प्रक्षेपण फ्रेंच गुयानाच्या तळावरून करण्यात आलं. जीसॅट-१६मध्ये तब्बल ४८ कम्युनिकेशन ट्रान्सपोर्टर्स बसवण्यात आलेत. 

Dec 7, 2014, 11:18 AM IST

सलमान कधी लग्न करणार हे हकीम लुकमानही सांगू शकत नाही- आमीर

अभिनेता आमीर खाननं सलमानला आपला खूप चांगला मित्र असल्याचं म्हणत सलमानच्या लग्नाबद्दल एक वक्तव्य केलंय. ‘सलमान साहब’ कधी लग्न करणार याचं उत्तर तर हकीम लुकमानच्या जवळ पण नाही, असं चुटकी घेत आमीरनं सांगितलं. 

Dec 7, 2014, 10:51 AM IST

अॅपद्वारे बुक केलेल्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार, चालकाला मथुरेतून अटक

२७ वर्षीय एका महिलेवर एका कॅबचालकानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. या कॅबला तिनं शुक्रवारी रात्री गुडगावमध्ये डीनरनंतर घरी परतण्यासाठी बुक केली होती. 

Dec 7, 2014, 10:06 AM IST