कैलाश सत्यार्थी आणि मलाला यांना 'नोबेल'
Dec 10, 2014, 02:29 PM ISTडॉ. सदानंद मोरे साहित्य संमेलनाचे नवे अध्यक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 01:46 PM ISTडॉ. सदानंद मोरे यांची घुमान साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
पंजाबच्या घुमान इथं एप्रिलमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ संत साहित्याचे गाढ अभ्यासक असणारे डॉ. सदानंद मोरे यांच्या गळ्यात पडली आहे. यंदाच्या चौरंगी निवडणुकीत डॉ. मोरे सर्वाधिक म्हणजे ४९८ मतं मिळवत विजयी झाले आहेत.
Dec 10, 2014, 01:30 PM ISTज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचं निधन
संत - योगी पुरुषांच्या चरित्रासोबतच लैंगिक विषयावरही 'बिनधास्त' लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. बिंब प्रतिबिंब, सन्याशाची सावली हे स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित चरित्रसंग्रह, बिनधास्त, उभयान्वयी अव्यय या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या होत्या.
Dec 10, 2014, 01:10 PM ISTस्पॉट लाइट: रुपेरी पडद्यावर अहिराणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2014, 07:46 PM IST63 टक्के पालिका शाळांचा दर्जा खालावलेला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2014, 06:56 PM ISTनिवडा BCCI की CSK सुप्रीम कोर्टाचे श्रीनिवासन यांच्यासमोर पर्याय
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टानं एन. श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा दणका देत चेन्नई सुपर किंग्जची मालकी किंवा बीसीसीआयचं अध्यक्षपद यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितलं आहे. तसंच गुरुनाथ मयप्पन यांच्यावरही तातडीनं कारवाई करावी असे निर्देशही कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत.
Dec 9, 2014, 06:26 PM IST‘नेहरू की मोदी’ आव्हाडांची जॅकेटवरून ‘आयडियाची कल्पना’!
विधीमंडळ अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडायचे असतात, याचाच विसर आमच्या लोकप्रतिनिधींना पडलाय की काय...? आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचंच उदाहरण घ्या... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी काहीही कारण नसताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवरून नसता वाद ओढवून घेतला.
Dec 9, 2014, 03:52 PM ISTमुंबईला तोडण्याचा डाव हा केवळ खोटा प्रचार - देवेंद्र फडणवीस
मुंबईतील प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवावे यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव म्हणजे हा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप होतो. पण हा आरोप सरासर खोटा असून केवळ अपप्रचार करण्याच्या हेतूनं होतोय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
Dec 9, 2014, 03:23 PM ISTअॅडलेड टेस्ट: पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया ६ विकेट ३५४
अॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ६ विकेट गमावत ३५४ रन्स केलेत. संघसहकारी फिल ह्युजच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. डेव्हिड वॉर्नर(१४५), क्लार्क (नाबाद ६०) आणि स्मिथ (नाबाद ७१) यांच्या खेळीमुळं ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत आहे.
Dec 9, 2014, 02:35 PM ISTवा! जयपूरच्या आस्थाला फेसबुककडून 2.1 कोटींची ऑफर
आयआयटीचे विद्यार्थी नेहमीच चर्चेत असतात. त्यांना लाखांची, कोटींची सॅलरी पॅकेजची ऑफर मिळते याबद्दल आपण ऐकतो. मात्र आश्चर्य तेव्हा असतं जेव्हा ही कोट्यावधींची ऑफर हे विद्यार्थी लाथाडतात. कारण त्यांचं ध्येय काही वेगळंच असतं.
Dec 9, 2014, 01:43 PM ISTधोतर-कुर्त्यात राज ठाकरे!
Dec 9, 2014, 01:13 PM ISTभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरिज 2014
Dec 9, 2014, 12:27 PM IST'गुड बाय पापा' म्हणत चिमुरडीनं दिला शहीद पित्याला मुखाग्नी
जम्मू-काश्मिरमधील उरी इथं लष्काराच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार शुक्ला यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 'गुड बाय पापा', अशा भावपूर्ण शब्दांत संकल्प शुक्ला यांच्या मुलीनं मुखाग्नी दिला.
Dec 8, 2014, 10:54 PM ISTविरोधामध्येच मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडलं
पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी ८ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं पुन्हा एकदा पाण्याचा वाद पेटलाय. मात्र नगरच्या नेत्यांच्या तीव्र विरोधानंतरही मुळा आणि भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.
Dec 8, 2014, 10:31 PM IST