कोळसा घोटाळा: माजी पंतप्रधानांची चौकशी होण्याची शक्यता
कोळसा घोटाळाप्रकरणी तत्कालीन कोळसामंत्री आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्यात यावा असा आदेश विशेष न्यायालयानं सीबीआयला दिला आहे.
Dec 16, 2014, 06:22 PM ISTगारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत जाहीर
राज्यात गारपीटीनं नुकसान झालेल्या गारपीटग्रस्तांना सरकारनं अखेर मदत झाहीर केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी या मदतीची घोषणा विधानसभेत केली असून यामध्ये नुकसानग्रस्तांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहेत.
Dec 16, 2014, 06:11 PM ISTWinter Tips: सर्दी, पडशापासून दूर राहण्याचे तीन उत्तम उपाय
हिवाळा सुरू झालाय... आता कडाक्याची थंडीही पडू लागलीय. अशातच तुम्हा-आम्हा सर्वांनाच घसा दुखणे, ताप, वाहतं नाक अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण शांत राहा, या साध्या सोप्या तीन टीप्स आहेत, ज्यामुळं आपण सर्दी, पडशापासून वाचू शकतो.
Dec 15, 2014, 02:55 PM ISTमुंबई सेंट्रल इथल्या इमारतीला भीषण आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 02:19 PM ISTकॅफे आणि रेस्टॉरंटमधील सुरक्षा वाढविली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 02:18 PM ISTमुंबई सेंट्रलच्या रेल्वे वसाहत इमारतीला भीषण आग
मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग लागली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील १५ मजली इमारतीतील चौथ्या मजल्याला मोठी आग लागली असून अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Dec 15, 2014, 01:37 PM ISTदक्षिण आफ्रिकेची रॉलिन स्ट्रॉस मिस वर्ल्ड २०१४!
दक्षिण आफ्रिकेच्या रॉलिन स्ट्रॉसनं मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावलाय. २०१४च्या मिस वर्ल्ड किताबावर रॉलिननं आपलं नावं कोरलंय. त्यामुळं आता जगातील सर्वात सुंदर महिला दक्षिण आफ्रिकेतील असणार आहे.
Dec 15, 2014, 01:00 PM ISTसिडनी हल्ल्यानंतर मुंबईत हायअलर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 12:49 PM ISTऐश्वर्याला हवीय आर्थिक मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 12:48 PM ISTऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमची सुरक्षा वाढविली
सिडनी शहरात एका कॅफेमध्ये बंदूकधारी व्यक्तीकडून काही नागरिकांना ओलिस ठेवल्याची घटना घडल्यानंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Dec 15, 2014, 12:35 PM ISTगारपिटग्रस्त शेतकऱ्यांना आज मिळणार दिलासा
आज मुख्यमंत्री गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करणार आहे. तर दुसरीकडे दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्याची पाहणी करण्यासाठी केंद्राचं १० सदस्यीय पथक मराठवाड्यात दाखल झालंय.
Dec 15, 2014, 11:38 AM ISTथंडीच्या लाटेनं महाराष्ट्र गारठला, मुंबईलाही हुडहुडी!
उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागलीये. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय.
Dec 15, 2014, 10:56 AM ISTशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात मोठ्या पडद्यावर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला आता दोन वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांच्या झंझावाताची आठवण प्रत्येकाच्या मनात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संघर्षमय झंझावाती जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.
Dec 15, 2014, 09:20 AM ISTपाकिस्तानातील ते दोन ‘उंगलीबहाद्दर’अखेर निलंबित
भारताविरुद्ध शनिवारी सेमिफायनलमध्ये मिळविलेल्या विजयानंतर जल्लोष साजरा करताना प्रेक्षकांकडे बघून बोटानं अश्लील इशारे करणाऱ्या पाकिस्तान संघातील दोन खेळाडू अमजद अली आणि मोहम्मद तौसिफ यांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून निलंबित करण्यात आलंय.
Dec 15, 2014, 08:49 AM IST