मराठा-मुस्लिम आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचीही स्थगिती
राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका बसलाय. मराठा, मुस्लिम आरक्षण नाकारले सुप्रीम कोर्टानं नाकारले आहेत. हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला असून हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय.
Dec 18, 2014, 12:31 PM ISTइसिसच्या आरिबला 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
इसिस या अतिरेकी संघटनेत सक्रिय झालेला कल्याण इथल्या आरिब माजिदला याची चौकशी संपली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी करणारा अर्ज बुधवारी स्वत:हून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं विशेष न्यायालयात केला तो ग्राह्य धरत कोर्टानं आरिबला 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली़
Dec 18, 2014, 12:14 PM ISTसरकारनं दुष्काळग्रस्तांना चांगली मदत केलीय - उद्धव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 11:00 AM ISTआमदार हर्षवर्धन जाधवांनी पोलिसांच्या कानशिलात लगावली
शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधवांनी पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना पुढे आलीय. नागपूरात आमदार जाधवांनी शिवसेना पक्षप्रमुखांना भेटायला गेले असता हा प्रताप केल्याचं कळतंय.
Dec 17, 2014, 11:08 PM ISTपुण्यात पहिल्या माऊंटिग ट्रायथलॉनचं आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 09:25 PM ISTकोंढाणे धरणाच्या घोटाळ्याप्रकरणी चार अधिकाऱ्यांचं निलंबन
राज्यातल्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी युती सरकारनं कारवाईचा धडाका सुरू केल्याचं चित्र दिसतंय. याची सुरूवात कोंढाणे धरण घोटाळ्यापासून सुरू करण्यात आलीय. कोंढाणे धरणाच्या घोटाळ्याप्रकरणी सिंचन खात्याच्या चार अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नागपुरात ही घोषणा केली.
Dec 17, 2014, 09:18 PM ISTबाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा वाद आता उद्धवच्या कोर्टात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 09:08 PM ISTरक्तदान करा २ मार्क्स जास्त मिळवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 09:03 PM ISTबाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा वाद आता उद्धवच्या कोर्टात
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरून सुरू असलेला वाद आता कोर्टाबाहेर सेटल होण्याची शक्यता आहे.
Dec 17, 2014, 08:15 PM ISTसरीता देवीवर एक वर्षाची बंदी कायम
दक्षिण कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बॉक्सर सरिता देवीवर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संस्थेनं (एआयबीए) एका वर्षाची बंदी घातली आहे. क्रीडा मंत्रालयानं एआयबीएला पत्र लिहिलं असून सरीतादेवीवरील बंदी मागे घ्यावी अशी विनंती केली आहे. भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक बी. आय. फर्नांडिझ यांच्यावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
Dec 17, 2014, 07:15 PM ISTमिस्टर परफेक्शनिस्ट आमिर विविध अवतारात!
Dec 17, 2014, 06:24 PM ISTऑस्ट्रेलिया, पाकिस्ताननंतर आता भारत दहशतवाद्यांच्या रडारवर
गुडगाव इथं तीन ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळातेय. हुडा सिटी मेट्रो स्टेशन, डीएलएफ व्यापारी केंद्र आणि सुशांत सेंटरमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. हा परिसर रिकामा करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
Dec 17, 2014, 06:01 PM ISTराणे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर?
राणे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर आहेत की काय....? असा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे माजी खासदार आणि नारायण राणेंचे पुत्रे निलेश राणे यांनी हिंदुत्वाचा नारा धरलाय.
Dec 16, 2014, 10:02 PM ISTसंमेलनाला राजकारण्यांनी येणं गैर नाही- सदानंद मोरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:52 PM ISTनिलेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:52 PM IST