विचित्र आणि भयंकर व्यसन... आधी खायची खडू, मग लागले तिला भिंत खाण्याचे वेड...
एक महिला आठवड्यात 3 फुटांपर्यंत भिंत खाते. वाचून आश्चर्य वाटले असेल, पण हे खरे आहे. या महिलेने हे व्यसन सोडण्याचा प्रयत्नही केला परंतु तिला यश आले नाही.
May 15, 2022, 04:48 PM IST