मुंबईचा ४४ रन्समध्ये खुर्दा, इज्जत घालवली राव
मुंबईचा संघ म्हटले की त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या संघाला धडकी बसते. मात्र, या मुंबई रणजी संघाला बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर स्वत:ची इज्जत राखण्यास अपयश आलेय. केवळ ४४ रन्समध्ये अख्खा संघ गारद झाला. ही कमाल करुन दाखवली ती कर्नाटक संघाने.
Feb 26, 2015, 08:34 AM ISTमुंबईचा लाजीरवाणी कामगिरी, ४४ धावांत खुर्दा
रणजी ट्रॉफीमध्ये विनय कुमारनं मुंबईच्या टीमची अक्षरक्ष: दाणादाण उडवून दिली. कर्नाटकनं मुंबईचा पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या ४४ रन्समध्येच धुव्वा उडवला.
Feb 25, 2015, 07:15 PM IST