जे हवं होतं तेच... 8th Pay Commission संदर्भातील मोठी बातमी
8th Pay Commission : मोदी सरकारमुळं Government Job करणाऱ्यांची चांदी... पाहून घ्या नेमका कधी वाढणार पगार... आणि किती टक्क्यांनी होणार पगारवाढ
Jun 19, 2024, 02:56 PM IST
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8 व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट !
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा कण्याची शक्यता आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या किमान पगारातही मोठी वाढ होऊ शकते.
Jun 14, 2023, 01:34 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 8th Pay Commission मुळे 'इतक्या' फरकानं वाढणार पगार
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सातत्यानं मिळणारी पगारवाढ पाहता तुम्हीही आता अशीच नोकरी शोधाल. लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग?
Dec 30, 2022, 02:40 PM IST
7th Pay Commission: या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; DAचे नोटिफिकेशन जारी, पाहा कधी मिळणार डीएचे पैसे?
DA hike Notification: सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्चमध्ये 3% महागाई भत्त्यात वाढ केली होती.
Oct 5, 2022, 01:14 PM ISTनवीन सूत्रानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? जाणून घ्या अपडेट
7th Pay Commission latest news: फिटमेंट फॅक्टरमधून पगार वाढवण्याऐवजी आता नवीन फॉर्म्युल्यानुसार मूळ पगार वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो.
May 25, 2022, 02:56 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बातमी! उद्या कॅबिनेटमध्ये DA वाढीबाबत मोठा निर्णय अपेक्षित
7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्याचा निर्देशांकांची सरासरी 351.33 झाली आहे. सरासरी निर्देशांकांवर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो. या आर्थिक वर्षातील शेवटच्या कॅबिनेट बैठकीत त्याबाबत निर्णय होऊ शकतो.
Mar 29, 2022, 03:27 PM IST7th Pay Commission: केंद्री कर्मचाऱ्यांचा भत्ता झाला दुप्पट, सर्क्युलर जारी
केंद्रीय कर्मचाऱ्यांना यापूर्वी मिळणारा भत्ता 2000 रूपये इतका होता.
Nov 27, 2017, 11:28 PM ISTसातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार पुढील महिन्यापासून
गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात खूप मोठी खुशखबर मिळाणार आहे. सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार पुढील महिन्यात वाढीव पगार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
Jun 2, 2016, 02:34 PM IST