लैंगिक छळ | तक्रारदार महिलेला ९० दिवसांची भरपगारी रजा
लैंगिक छळाची तक्रार करणाऱ्या महिलेला ९० दिवसांची भरपगारी रजा दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना ही भरपगारी रजेची तरतूद केली जाणार आहे.
Jul 17, 2016, 10:01 PM ISTलैंगिक छळाची तक्रार करणाऱ्या महिलेला ९० दिवसांची भरपगारी रजा दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना ही भरपगारी रजेची तरतूद केली जाणार आहे.
Jul 17, 2016, 10:01 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.