Virender Sehwag Net Worth : वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती किती, घटस्फोट झाल्यास आरतीला किती मिळणार पैसे?
Virender Sehwag Net Worth : भारतीय संघाचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची सध्या चर्चेचा होतेय. 20 वर्षाचा संसारानंतर वीरेंद्र पत्नी आरतीला घटस्फोट देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता चाहत्यांचा प्रश्न आहे की वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती किती आहे आणि घटस्फोट झाल्यास आरतीला किती पोटगी द्यावी लागेल?
Jan 24, 2025, 11:34 AM IST20 वर्षांच्या सुखी संसाराला लागली नजर! Love मॅरेज करणारा सेहवाग घेणार घटस्फोट
Virender Sehwag Divorce: 2000 सालाच्या आसपास सेहवाग प्रेमात पडला. चार वर्षाच्या प्रेमप्रकरणानंतर 2004 मध्ये सेहवाग विवाहबंधनात अडकला. मात्र आता तो पत्नीपासून विभक्त होणार अशी चर्चा आहे.
Jan 24, 2025, 06:52 AM IST