अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला पाठवलेलं पत्र Viral; लोकांनी अभिषेकशी जोडला संबंध
Amitabh Bachchan's Letter to Nimrat Kaur : अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला लिहलं होतं पत्र... मुलगा अभिषेक बच्चनसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये झालं व्हायरल
Nov 12, 2024, 10:49 AM ISTPHOTO : वडील सुपरस्टार असूनही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी होता LIC एजंट? वयाच्या 9 व्या वर्षीपासून गंभीर आजाराला झुंजत देतोय 'हा' अभिनेता
Entertainment : या फोटोमधील चिमुकला आज बॉलिवूडचा सुपरस्टार असून वडील, आई अगदी बायकोदेखील बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. त्यामुळे अनेकांना वाटलं या चिमुकल्याला बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागला नसेल.
Feb 5, 2024, 12:05 AM ISTFamily Planning च्या प्रश्नांवर अभिषेक बच्चन संतापला तेव्हा....; अभिनेता जरा स्पष्टच बोलला
Abhishek Bachchan Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचा पती, अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यानं कायमच त्याचं माध्यमं आणि चाहत्यांशी असणारं नातं जपताना एक मर्यादा पाळली आहे. पण जिथं ही मर्यादा ओलांडली गेली तिथं....
May 8, 2023, 11:35 AM IST
Aishwarya Rai : अभिषेकआधी ऐश्वर्यानं पती म्हणून कोणाला निवडलेलं? लग्नही झालेलं तुम्हाला माहिती आहे का?
Happy Birthday Aishwarya Rai: मिस वर्ल्ड ते बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंत प्रवास तिचा खूप खडतर होता. शिवाय तिचं पसर्नल लाईफ सलमान खान (Salman Khan) असो किंवा विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांच्यासोबतचं तिचं नातं...हा सगळा प्रवास तिच्यासाठी कठीण होता. त्यानंतर अभिषेक बच्चनसोबत तिचा लग्न होणं हे चित्रपटसृष्टीसह सगळ्यांसाठी आश्चर्यकारक होतं. असं म्हटलं जातं की अभिषेक बच्चन पूर्वी ऐश्वर्याचं लग्न झालं होतं.
Nov 1, 2022, 08:49 AM ISTJaya Bachchan यांची नातं का झाली नाराज; आजी आणि नात यांच्यात वादाचं कारण काय?
जया बच्चन यांनी या पोडकास्टमध्ये सहभाग दर्शवला होता तेव्हा जया बच्चन यांनी नव्या नंदाबद्दल एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे.
Oct 10, 2022, 04:52 PM IST'माझं नवऱ्याचं नाव ऐकलं आहे का?', असं का म्हणायची वेळी आली Aishwarya वर
Aishwarya Rai : ऐश्वर्याचा व्हिडीओ सोशल (Social Media) मीडियावर व्हायरल होतो आहे.
Sep 24, 2022, 12:32 PM ISTऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न थांबवण्यासाठी Janhavi kapoor नं केले होते प्रयत्न? वाचा नेमकं प्रकरण
ज्यांना अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न व्हावं असं वाटतं नव्हतं त्यामध्ये अशाच एका अभिनेत्रीचा समावेश होता.
Sep 18, 2022, 06:57 PM ISTबॉलिवूडमध्ये फ्लॉप, कमाईत अव्वल; अखेर समोर आला Abhishek Bachchan च्या संपत्तीचा आकडा
Abhishek bachchan कडे कोट्यवधींची संपत्ती, महागड्या कार्सची गर्दी
Jan 31, 2022, 02:41 PM IST
आराध्यासोबत घडलेल्या घटनेनंतर Aishwarya Rai ने उचललं 'हे' पाऊल
ऐश्वर्या राय बच्चन आपली मुलगी आराध्याबाबत खूप सावध आहे.
Oct 31, 2021, 06:53 PM IST