वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात
Jan 16, 2016, 09:41 PM ISTसौरव गांगुलीच्या पत्नीच्या गाडीला अपघात
माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन आणि सीएबी अध्यक्ष सौरव गांगुली याची पत्नी डोना गांगुली हिच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडलीय.
Jan 16, 2016, 12:22 PM ISTनागपूर : बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2016, 08:29 PM ISTCCTV फुटेज : राँग साईडनं बाईकवर 'धूम स्टाईल', तरुणीला उडवलं
बेदरकारपणे बाईक चालवण्यामुळे काय होऊ शकतं, याचा धक्कादायक व्हिडिओ औरंगाबादमध्ये उजेडात आलाय
Jan 15, 2016, 07:47 PM ISTऔरंगाबाद : दोन बाईक्सची धडक CCVT मध्ये कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2016, 05:34 PM ISTवाहतूक मंत्री दिवाकर रावतेंच्या गाडीला अपघात
राज्याचे वाहतूक मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या गाडीला मुंबईत अपघात झाला आहे, या अपघातात रावते सुदैवाने बचावले आहेत. रावते यांच्या ड्रायव्हरला मुका मार लागला आहे.
Jan 6, 2016, 07:12 PM ISTनव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!
आपल्या नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह एका तरुणाला चांगलीच महागात पडलीय.
Jan 5, 2016, 12:50 PM ISTनव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!
नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!
Jan 5, 2016, 11:49 AM ISTपुणे-बंगळुरू महामार्गावर अपघातात तीन ठार
पुणे-बंगळुरू महामार्गावर नाकोडा ट्रॅव्हल्स उलटल्याने झालेल्या अपघाता तीन प्रवासी ठार तर सात जण जखमी झालेत.
Dec 21, 2015, 09:47 AM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात
Dec 20, 2015, 07:24 PM ISTनाशिक येथील कार अपघातात ५ ठार
नाशिक जिल्ह्यातील वणी-कळवण मार्गावर खांडे मळ्याजवळ आज पहाटे कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पाच तरुण जागीच ठार झालेत.
Dec 19, 2015, 01:35 PM ISTपतीने अपघात केला, पत्नीने शिकवला पतीला धडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2015, 03:40 PM ISTएकाच घरात राहून पतीकडून पत्नीने वसुली केली अपघाताची भरपाई
पत्नीसोबत दुचाकीवर प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक इशारा आहे. दुचाकीचा अपघात झाल्यास आणि पत्नी जखमी झाल्यास तुम्हाला पत्नीला नुकसान भरपाई देण्याची वेळ येवू शकते. औरंगाबादमध्ये असा प्रकार घडलाय आणि मोटार अपघात न्यायाधिकरणानं आता विमा कंपनीसोबत पतीलाही पत्नीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
Dec 12, 2015, 03:38 PM IST