adithya expensive marriage

...या लग्नाचा मंडप आहे फक्त २० करोड रुपयांचा!

केरळमध्ये होणारं एक लग्न भलतंच चर्चेत आहे... केरळचे उद्योगपती बी. रवी. पुजारी यांची कन्या आरती हिच्या लग्नासाठी तयार करण्यात आलेल्या केवळ मंडपासाठीच २० करोडोंचा खर्च करण्यात आलाय. तर संपूर्ण लग्नासाठी जवळपास ५५ करोड रुपयांचा चुराडा करण्यात आला. 

Nov 26, 2015, 02:32 PM IST