विनोद तावडे आणि कुलगुरु संजय देशमुखांचे राजीनामे घ्या- आदित्य ठाकरे
शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांचे राजीनामे घ्या अशी मागणी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. विद्यापीठातील कारभारासंदर्भात ही भेट होती. यावेळी आदित्य यांच्यासह आमदार अनिल परब, नगरसेवक अमेय घोले हे उपस्थित होते. ऑनलाइन असेसमेंटसाठी 4 दिवस कॉलेजेस बंद ठेवणं हा निर्णय दु्र्दैवी असल्याचं आदित्यने म्हटलं आहे.
Jul 24, 2017, 01:38 PM ISTमुंबईतल्या रस्ते प्रश्नावरून आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतल्या रखडलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत ही भेट झाली.
May 3, 2017, 04:24 PM ISTमुंबईत बेस्टच्या ताफ्यात नव्या बस दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 09:27 PM ISTमुंबईकरांना मिळाला नवा सेल्फी पॉईंट, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
सीएसटी स्टेशसमोर भर वाहनांच्या गर्दीतही आरामात उभं राहून आता सेल्फी काढता येणार आहे.
Apr 13, 2017, 06:33 PM ISTआदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2017, 04:10 PM ISTती सध्या सगळ्या प्रकल्पांना विरोध करते, शेलारांचे शिवसेनेला चिमटे
ती सध्या काय करते हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. याच चित्रपटावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.
Jan 9, 2017, 11:12 PM ISTपेंग्वीन प्रकल्प उद्घाटन उधळून लावू - नितेश राणे
युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राणी बागेतल्या पेंग्वीन प्रकल्पाचं उद्घाटन कराल तर गोंधळ घालू असा इशारा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
Jan 9, 2017, 04:51 PM ISTबीएमसी शाळांमधल्या विद्यार्थ्यांबरोबर आदित्य ठाकरेंनी धरला ताल
Dec 18, 2016, 12:13 AM IST'बालहट्टामुळे पेंग्विनचा मृत्यू'
राणीच्या बागेतल्या पेंग्विनच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे.
Oct 23, 2016, 10:56 PM IST'बालहट्टामुळे पेंग्विनचा मृत्यू'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 08:41 PM ISTराणीच्या बागेतल्या उरलेल्या पेंग्विनना परत पाठवण्याची मनसेची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 08:41 PM ISTशिक्षण धोरणांवरून आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 12:08 AM IST'शिक्षणक्षेत्रात अपेक्षीत बदल नाहीत'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2016, 09:38 PM ISTयुवासेनेचा विद्यार्थी मोर्चा समस्यांसाठी का नेतृत्व उभं करण्यासाठी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2016, 08:44 PM ISTशिक्षणक्षेत्रात अपेक्षीत बदल नाहीत, आता आदित्य ठाकरेंचीही सरकारवर टीका
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईत मोर्चा काढला गेला.
Oct 15, 2016, 07:21 PM IST