aditya thackeray

युवासेनेचा विद्यार्थी मोर्चा समस्यांसाठी का नेतृत्व उभं करण्यासाठी?

युवा सेनेच्या केजी टू पीजी मोर्चावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

Oct 15, 2016, 03:47 PM IST

मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना दिलासा. पण सेनेचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न

मुंबईतल्या भाडे नियंत्रण कायद्यातल्या बदलाच्या प्रस्तावावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा जुंपली होती. या मुद्द्यावरुन शिवसेनेनं आंदोलनही केलं होतं.

Jan 28, 2016, 05:21 PM IST

तरंगत्या दवाखान्याचं लोकार्पण

तरंगत्या दवाखान्याचं लोकार्पण

Jan 17, 2016, 09:56 PM IST

मुंबईत रेसकोर्सवर ग्रीन पार्क उभारा : आदित्य ठाकरे

सुसज्ज, आधुनिक आणि निसर्गसंपन्न  ग्रीन पार्क मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे उभारण्यात यावे आणि त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली.

Jan 13, 2016, 11:47 AM IST

आदित्य ठाकरेंना झटका, युवासेनेचे दोन्ही जिम जमीनदोस्त होणार

मरीन लाईन्सवर आदित्य ठाकरेंच्या पुढाकारनं उभारण्यात आलेल्या ओपन एअर जिमची संकल्पना उच्चस्तरीय समितीनं फेटाळून लावलीय. त्यामुळं सध्या अस्तित्वात असणारी दोन जिमही जमीनदोस्त करावी लागणार आहेत. 

Nov 17, 2015, 10:42 AM IST

शेतकऱ्यांची घरे मंदिरच, खैरे यांना आदित्य ठाकरेंचा टोला

शेतकऱ्यांची घरं ही मंदिरंच असून, ती वाचविण्याची गरज आहे, असं वक्तव्य शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी केलंय. खासदार चंद्रकांत खैरे यांना उद्देशून आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. हा आदित्य टोला असल्याची चर्चा सुरु झालेय.

Nov 7, 2015, 11:19 PM IST

गुलाम अलींचा कार्यक्रम कोलकत्यात करणार ममता बॅनर्जी

 मुंबई आणि पुण्यात पाकिस्तानचे सुप्रसिद्ध गझलगायक गुलाम अलींच्या कार्यक्रम रद्द झाल्यानंतर हा कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्याची तयारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दर्शवली आहे. 

Oct 8, 2015, 08:59 PM IST