admission procedure

११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रचंड गोंधळ

11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळतोय. आज झालेल्या शेवटच्या चौथ्या फेरीत मोठा गोंधळ झालाय. अनेक मुलांचं नाव कोणत्याही लिस्टमध्ये नाही. तसंच अनेकांना घरापासून लांबची कॉलेजेस मिळाली आहेत. 

Jul 20, 2016, 10:43 PM IST

अकरावी प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया निकालानंतर सुरु

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आजपासून प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहरातील विविध भागातील २४ केंद्रांवर ११ जूनपर्यंत अर्ज वितरित केले जाणार आहे. 

Jun 6, 2016, 12:35 PM IST