adulterated

Amravati Adulterated Dirty Water Mixed in Milk PT2M51S

Amravati | दुधात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची भेसळ

Amravati | दुधात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची भेसळ

Jun 14, 2024, 04:45 PM IST

भेसळयुक्त पीठाची ओळख 'या' पद्धतीने करा, कसं ते जाणून घ्या

सुपर मार्केटमध्ये मोठ मोठ्या बेसनाच्या गोण्या विकल्या जातात पण शुद्धतेबाबत कोणतीही गॅरंटी दिली जात नाही.

Mar 5, 2024, 05:50 PM IST

तुम्ही खात असलेली मिठाई नकली ? प्रसादाच्या नावाखाली शिर्डीतही विकला जातोय भेसळयुक्त पेढा

त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसादाचा पेढा बनवण्यासाठी वापरण्यात आलेले विना दुधाचा बनावट खवा जप्त करण्यात आल्यानंतर आता याचं शिर्डी कनेक्शनही समोर आलंय. साईंच्या मंदिराबाहेर मिळणारा पेढाही विना दुधाचा असल्याची बाब उघड झालीय. सणासुदीच्या दिवसात नकली खवा वापरून भाविकांच्या आरोग्याशी राजरोसपणे खेळ सुरूंय. 

Sep 15, 2023, 10:54 PM IST

Lifestyle: स्वयंपाकासाठी वापरला जाणारा मसाला भेसळयुक्त आहे की नाही? कसं ओळखायचं हे जाणून घ्या

Spice Adulteration: हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ (real vs fake spices)  होत असल्यानं एखादा पदार्थ खावा की खाऊ नये? असा भितीदायक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. अन्नधान्य, भाज्या, दूध यांसारख्या जीवनावश्यक बाबींमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. यामुळे लोकांना खाणं-पिणंच अवघड झाले आहे.  

Oct 2, 2022, 02:45 PM IST

तुम्ही खाताय नकली मॅगी मसाला? भेसळयुक्त मॅगी मसाला खाल तर आजारी पडाल

2 मिनिटात तयार होणाऱ्या तुमच्या मॅगीत भेसळयुक्त मसाला तर नाही?

 

Sep 26, 2022, 07:52 PM IST

गणेशोत्सवात मिठाई खाताय...सावधान! तुमची मिठाई भेसळयुक्त?

मिठाईचा एक तुकडा ठरु शकतो जीवघेणा, मिठाई किंवा अन्नपदार्थ खरेदी करताना बाळगा सावधगिरी 

Aug 30, 2022, 07:42 PM IST

तुम्ही खात असलेलं TATA चं मीठ भेसळ तर नाही ? एका बोगस कंपनीला पोलिसांचा दणका

खाण्यापिण्यात भेसळ करणाऱ्या एका कंपनीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

May 27, 2022, 10:28 AM IST

सावधान! तुम्ही बनावट बटर तर खात नाही ना? खोटं बटर कसं ओळखायचं जाणून घ्या

बटर हा असा पदार्थ आहे जो आपल्या जेवण्याची चव वाढवते आणि मुलांनाही ते खायला खूप आवडते.

Feb 2, 2022, 08:28 PM IST

सावधान तुम्ही बाप्पाला दाखवत असलेला नैवेद्य भेसळयुक्त तर नाही ना?

मुंबई, पुणे, नाशिक, कोकणासह राज्यभरात गणरायाचं आगमन झालं आहे. पुढचे दहा दिवस चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या देवतेच्या भक्तीरसाचे असणार आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. बाप्पाला मिठाईचा नैवेद्य देण्यासाठी मिठाईच्या दुकानात गर्दी होऊ लागलीये. मात्र तुम्ही दाखवत असलेला मिठाईचा नैवेद्य भेसळयुक्त तर नाही ना?...

Sep 10, 2021, 12:58 PM IST

येवले चहा पिताय, तर हे वाचाच

पण, आता मात्र.... 

Jan 22, 2020, 12:26 PM IST

दुधामध्ये भेसळ करणाऱ्या टोळीस पोलिसांच्या बेड्या

 तुमच्या घरी देखील दुधाची पिशवी येत असाल तर जरा सावधान ! 

Jan 10, 2020, 12:59 PM IST

गटारीला 'विदेशी'च्या नावाखाली 'देशी'चा प्याला

गटारीला विदेशी मद्याचे पेलेच्या पेले रिचवले जातात.

Jul 25, 2019, 07:39 PM IST