Agni Panchak 2022 : खरमासात 'अग्निपंचका'च सावट! आजपासूनच 5 दिवस 'ही' काळजी घ्या
Panchak Date December 2022 : पंचक (Panchak) या शब्दाचा अर्थच मुळात शुभ कार्य न करणे असा होतो.ज्योतिष शास्त्रानुसार (astrology) पंचक हे शुभ नक्षत्र मानलं गेलं नाहीये.जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा त्या काळाला पंचक म्हणतात.
Dec 27, 2022, 06:24 PM IST