अमरावती | झी24तासने युरीया घोटाळा उघड केल्यानंतर कृषी केंद्रावर छापे
RAID ON AGRICULTURAL CENTERS IN AMRAVATI DISTRICT FOR UREA SCAM
Aug 12, 2021, 11:45 PM ISTशेतकरी विषबाधा प्रकरणी ८ कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल
कीटकनाशक फवारताना २० शेतकऱ्यांचा बळी गेल्यावर सरकार खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर चौफेर टीका होऊ लागल्यावर अनधिकृतपणे कीटकनाशकाची विक्री केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ८ कृषी केंद्र चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
Oct 9, 2017, 01:00 PM IST