ahmedabad school

खुर्चीवर बसली, तडफडत होती... पण कुणाला कळलंच नाही; 8 वर्षांच्या मुलीला Heart Attack

कर्नाटकनंतर आता गुजरातमध्ये 8 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण होत आहे की, बालपणात मुलांचं हृदय इतकं कमकुवत का होत आहे? यामागचं कारण काय? तज्ज्ञ काय सांगतात. 

Jan 11, 2025, 12:00 PM IST