air hostess job

नोकरीत आयुष्याची मजा पण रिटार्टमेंटनंतर कसं असतं एअर हॉस्टेसचं आयुष्य?

देशात लाखो तरुणी एअर हॉस्टेस होण्याचं स्वप्न पाहतात. यातील ग्लॅमर त्यांना आकर्षित करतं. या नोकरीत त्यांना जगभरात फिरायला मिळतं. पण रिटार्टमेंटनंतर एअर हॉस्टेसचं आयुष्य कसं असतं? कधी विचार केलाय? एअर हॉस्टेस नोकरीतून रिटार्टमेंटनंतर काय करतात? तुम्हाला माहिती आहे का?एअर हॉस्टेस 40 ते 50 व्या वयापर्यंत रिटायर्ट होतात. इतर नोकरदारांपेक्षा 10 ते 15 वर्षे आधी रिटायर्ट होतात. यानंतर त्यांच्याकडे खूप पर्याय असतात. त्या एअर हॉस्टेस ट्रेनिंगचे काम करतात.

Dec 29, 2024, 09:55 PM IST

एअर होस्टेस विमानप्रवास पूर्ण झाल्यानंतर काय काम करतात?

Did You Know : विमानप्रवास पूर्ण होताच एअर होस्टेस विमानात काय करतात? 

 

Oct 19, 2024, 10:05 AM IST

मुलाखतीच्या वेळी एअरहॉस्टेसला 'या' प्रश्नांचा करावा लागतो सामना!

कोणतंच काम दिसतं तितकं साधं सोपं नसतं. 

Jan 9, 2018, 12:37 PM IST