ajit pawar

'ईडीपासून सुटेकसाठी भाजपसोबत', पुस्तकातून खळबळजनक दाव्यानंतर भुजबळ म्हणाले, 'नको ते माझ्या तोंडी...'

Chhagan Bhujbal ED BJP Mahayuti : विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना छगन भुजबळांच्या एका बातमीने खळबळ माजली आहे. ईडीपासून सुटेकसाठी भुजबळ भाजपसोबत गेले असा दावा एका पुस्तकातून करण्यात आलाय. या दाव्यावर भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं. 

Nov 8, 2024, 11:34 AM IST
Maharashtra Assembly Election Raj Thackeray On Ajit Pawar PT2M4S

VIDEO|राज ठाकरेंनी अजित पवारांना डिवचलं

Maharashtra Assembly Election Raj Thackeray On Ajit Pawar

Nov 7, 2024, 09:35 PM IST

सिंचनावरुन आरोपांचे शिंतोडे! सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये जुंपली, म्हणाल्या 'कर नाही तर डर कशाला...'

Supriya Sule vs Ajit Pawar: सिंचन घोटाळ्यावरुन सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) जुंपली आहे. आर आर पाटील (RR Patil) यांनी कर नाहीतर डर कशाला या न्यायातून चौकशी लावली असेल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

 

Nov 7, 2024, 08:28 PM IST

तेव्हा तोंडाला कुलूप लागलं का? सदाभाऊ खोतांचा अजित पवारांना सवाल; म्हणाले, 'NCP च्या गुंडांनी...'

Sadabhau Khot Slams Ajit Pawar: शरद पवारांवर नको त्या शब्दांमध्ये टीका केल्याने खवलेल्या अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता सदा भाऊ खोत यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...

Nov 7, 2024, 03:08 PM IST

'राज ठाकरे तर कधी काय...', अजित पवारांचा टोला; 'पक्ष चोरला' टीकेवर स्पष्टच बोलले

Ajit Pawar Takes Dig At Raj Thackeray: राज ठाकरे मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँघ्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन टीका करताना दिसत आहेत. या टीकेला अखेर अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

Nov 7, 2024, 02:12 PM IST

'फडणवीसांनी फिदीफिदी हसण्यापेक्षा उठून सदाभाऊ खोतांच्या कानफाडात...'; राऊतांचा संताप

Sadabhau Khot On Sharad Pawar Sanjay Raut Reacts: संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सदा भाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला आहे. यावेळेस राऊत यांनी मंचावर उपस्थित असलेल्या फडणवीसांवरही निशाणा साधला.

Nov 7, 2024, 01:18 PM IST

Pawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...'

Supreme Court Case Sharad Pawar Ajit Pawar Dispute: देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिलेल्या आदेशाचं अजित पवारांच्या पक्षाने आज लगेच पालन करत एक जाहिरात छापली आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय पाहूयात..

Nov 7, 2024, 08:38 AM IST

'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा

Sadabhau Khot On Sharad Pawar: जत येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या सभेमध्ये शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी केलेल्या विधान्या वादाला तोंड फुटलं आहे.

Nov 7, 2024, 07:47 AM IST

EXCLUSIVE: अजित पवारांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवलं होतं, सुप्रिया सुळेंचा खळबळजक दावा

Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवारांनी  (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) अध्यक्षपदावरुन हटवलं होतं असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. 'झी 24 तास'ला दिलेल्या 'टू द पॉईंट'मधील मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. महायुतीत सामील होण्यापूर्वी शरद पवारांना हटवलं. तसंच शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवल्याचं लपवून ठेवलं असाही दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्ष फोडला नाहीतर ओरबाडला अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. पक्ष सोडून जाणा-या प्रत्येकानं खंजीर खुपसला अशी खंतही त्यांनी मांडली. 

 

Nov 6, 2024, 05:11 PM IST

'तुम्ही पुढच्या 36 तासात....', सुप्रीम कोर्टाचा अजित पवारांना आदेश; पक्ष चिन्हाबाबत मोठा निर्णय

Supreme Court on NCP Clock Symbol Hearing; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला 36 तासात वृत्तपत्रात जाहिरात देण्याचा आदेश दिला. 

 

Nov 6, 2024, 03:43 PM IST

Ajit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Assembly : अजित पवार यांनी आज बारामतीकरांसाठी जाहीरनामा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले 10 महत्त्वाचे मुद्दे. 

 

Nov 6, 2024, 02:32 PM IST

शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शह-काटशहाचे राजकारण

Maharashtra Politics : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले असून महायुती आणि महायुतीत थेट लढत होणार आहे. महायुतीचे नेते पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत असताना महायुतीत शह-काटशहाचे राजकारण रंगलंय.

 

Nov 5, 2024, 11:27 PM IST