ajit pawar

'पवार कुटुंबाने आता तरी...', छगन भुजबळांचं मोठं विधान, शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले 'ते कुटुंब...'

Chhagan Bhujbal on Pawar Family: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) कुटुंबातही दुरावा निर्माण झाला. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक मोठं विधान केलं आहे. 

 

Oct 31, 2024, 06:10 PM IST

EXCLUSIVE: 'सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे मला न्याय मिळाला' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

Maharashtra Politics : अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी आर आर पाटील यांनी लावल्याचा आरोप केला. अजित पवारांनी हा गौप्यस्फोट आताच करण्यामागचा हेतू काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आर आर पाटलांना तो निर्णय घेण्यासाठी कुणी भाग पाडलं का? असा सवालही या निमित्तानं विचारला जातोय. 

 

Oct 30, 2024, 07:58 PM IST

अजित पवारांनी केलेल्या आरोपांना आर आर पाटलांच्या लेकीने दिलं उत्तर, म्हणाली 'नऊ वर्षं तुमच्या मनात...'

Smita Patil on Ajit Pawar: गृहमंत्री असताना आर. आर. पाटील (RR Patil) यांनीच 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या फाइलवर स्वाक्षरी केल्याने आपण चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं विधान अजित पवारांनी (Ajit Pawar) केल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. 

 

Oct 30, 2024, 05:20 PM IST

'70 हजार कोटींच्या घोटाळ्याची फाईल फडणवीसांनी...', अजित पवारांचा दावा; फडणवीस म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या...'

70000 Crore Irrigation Scam R R Patil Ajit Pawar: अजित पवारांनी आर. आर. पाटलांची कर्मभूमी असलेल्या तासगावमध्ये प्रचार सभेदरम्यान खळबळजनक दावा केल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच फडणवीसांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

Oct 30, 2024, 04:05 PM IST

'मी अजित पवारांसोबत असतो तर...'; आर.आर आबांच्या लेकाचे दादांना थेट उत्तर, 9 वर्षानंतर...

Rohit Patil on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका प्रचारसभेत तत्कालीन गृहमंत्री अजित पवार यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. 

 

Oct 30, 2024, 07:13 AM IST

70 हजार कोटी, फाईल, सही... सिंचन घोटाळाप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी जे घडलं ते सांगत अजित पवारांना काढला चिमटा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, या अजित पवारांचा वक्तव्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.

 

Oct 30, 2024, 07:02 AM IST

महाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

Maharashtra Irrigation Scam Ajit Pawar : अजित पवारांच्या या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी केलीये.. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनीही आक्रमक प्रतिक्रिया देत अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय..

Oct 29, 2024, 09:54 PM IST

'मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो, पण यांनी...', शरद पवारांनी बोलून दाखवली मनातील सल

Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे.  माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. पण काही लोकांनी आमच्यावर खटला केला आणि पक्षाचे मालक हे नाही तर आम्ही आहोत सांगितलं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. 

 

Oct 29, 2024, 05:42 PM IST

भरसेभत अजित पवारांना अश्रू अनावर; शरद पवारांनी नक्कल करत दिलं जशास तसं उत्तर; म्हणाले 'साहेब भावनिक...'

Sharad Pawar on Ajit Pawar: आम्ही जिवाला जीव देणारी माणसं आहोत. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात. तुटायला वेळ लागत नाही अशा शब्दांत अजित पवारांनी (Ajit Pawar) टीका केल्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Oct 29, 2024, 05:07 PM IST

'RR आबांनी केसाने गळा कापला', अजित पवार फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'

Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar Slams R R Patil: दिवगंत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात उभ्या असलेल्या आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या भाषणात अजित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Oct 29, 2024, 04:47 PM IST

'माझी आई सांगतीये, दादाविरोधात...', अजित पवार भरसभेत भावूक, अश्रू रोखत म्हणाले 'माझी चूक झाली'

Ajit Pawar on Yugendra Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) बारामतीमधून (Baramati) युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना उमेदवारी जाहीर केल्याने काका-पुतण्यात लढाई होणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान यासंबंधी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) सभेत भावूक झाले. 

 

Oct 28, 2024, 08:03 PM IST