'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे
Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर. स्पष्टच इशारा देत त्या नेमकं काय म्हणाल्या आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा सविस्तर वृत्त...
Nov 13, 2024, 09:01 AM IST
महाराष्ट्रातील 'या' 38 मतदारसंघांमध्ये थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत; वाचा संपूर्ण यादी
NCP vs NCP: राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यामुळे शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या चौघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. निवडणूक जिंकत आपणच खरी शिवसेना किंवा राष्ट्रवादी आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून असेल.
Nov 12, 2024, 09:59 PM IST
'म्हणून शरद पवारांनी मला आणि अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही' छगन भुजबळांनी सर्वच विस्कटून सांगितलं
Chhagan Bhujbal On CM Post: शरद पवारांनी आपल्या मुलाखतीतून 2004 साली छगन भुजबळ हे मुख्यमंत्री का झाले नाहीत? याचा किस्सा सांगितला होता.
Nov 12, 2024, 06:44 PM ISTVidhansabha Election | मतदार कोणाला साथ देणार हे निकालानंतर कळेल; शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर
Vidhansabha Election Sharad Pawar Revert Ajit Pawar Appels To Baramati Voters
Nov 12, 2024, 02:40 PM ISTमहिलांना 2100 रुपये दरमहिना, 25 लाख नोकऱ्या...; महाराष्ट्रासाठी भाजपचा जाहीरनामा, वाचा सविस्तर मुद्दे
BJP Manifesto for Maharashtra Assembly Election 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. भाजपचा जाहीरनाम्यातील मुद्दे समोर आले आहेत.
Nov 10, 2024, 02:07 PM ISTभावकीच्या नावाने मला बदनाम का करता? अजित पवारांनी अशोक पवारांना सुनावलं
Why do you defame me in the name of family ? Ajit Pawar told Ashok Pawar
Nov 9, 2024, 08:30 PM IST'भावकीच्या नावाने मला बदनाम का करतोय?', भरसभेत अजित पवार कोणावर बरसले?
Ajit Pawar Angry: . यापुर्वी दादा दादा करत होता आणि आता काय झालं? असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना थेट सुनावले
Nov 9, 2024, 05:20 PM ISTAjit Pawar | 'देवेंद्रजींची सीट जरा अडचणीत आहे...', अजित पवारांचं विधान
Ajit Pawar On Devendra Fadnavis Also Have Opportunity To Become Maharashtra CM
Nov 9, 2024, 12:05 PM ISTAjit Pawar | 'सुप्रिया सुळे म्हणजे नौटंकी...', असं का म्हणालेत अजित पवार?
Ajit Pawar On Supriya Sules Political Drama Maharashtra assembly election
Nov 9, 2024, 11:50 AM ISTExclusive Interview : 'सुप्रिया सुळे म्हणजे नौटंकी...', RR पाटलांच्या कुटुंबाची माफी प्रकरणावरून अजित पवारांचा बहिणीवर टीकास्त्र
Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना नौटंकी असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय.
Nov 9, 2024, 11:45 AM ISTदेवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री? अमित शाह यांनी दिले संकेत, म्हणाले 'महायुतीचं सरकार...'
Amit Shah on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा रंगली आहे. सांगलीतील प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तसे संकेत दिले आहेत. तर याचा अर्थ एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवारांना (Ajit Pawar) यापुढे संधी मिळणार नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
Nov 8, 2024, 10:10 PM IST
Ajit Pawar Baramati: दादांना बारामतीत वरिष्ठांच्या सभा नको, नरेंद्र मोदींचं 'ते' विधान ठरलं कारण? भाजपा नेते नाराज?
Ajit Pawar Baramati: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामतीच्या सभेत शरद पवारांबाबत (Sharad Pawar) केलेलं वक्तव्य अजित पवारांना (Ajit Pawar) बरंच महागात पडलं. त्यामुळं अजित पवारांनी आता खबरदारी घेतली आहे.
Nov 8, 2024, 08:40 PM IST
नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची 'ती' इच्छा पूर्ण करणार, जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'मी शांत होतो, पण आता...'
Narendra Modi on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धुळ्यात प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं जाहीर केलं.
Nov 8, 2024, 05:46 PM IST
Maharashtra Election: PM नरेंद्र मोदी बारामतीत प्रचार करणार नाहीत; अजित पवार म्हणाले 'मी एकटा...'
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुती (Mahayuti) जय्यत तयारी करत असून प्रचारसभांचा धुरळा उडत आहे. राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने अजित पवारांना (Ajit Pawar) आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपायची आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाची 10 टक्के तिकिटं अल्पसंख्याकांना देणार असल्याचंही सांगितलं होतं. आपला मतदार लक्षात घेता त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या घोषणेवर आक्षेप घेतल्याचं समजत आहे.
Nov 8, 2024, 05:06 PM IST
'ईडीपासून सुटेकसाठी भाजपसोबत', पुस्तकातून खळबळजनक दाव्यानंतर भुजबळ म्हणाले, 'नको ते माझ्या तोंडी...'
Chhagan Bhujbal ED BJP Mahayuti : विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना छगन भुजबळांच्या एका बातमीने खळबळ माजली आहे. ईडीपासून सुटेकसाठी भुजबळ भाजपसोबत गेले असा दावा एका पुस्तकातून करण्यात आलाय. या दाव्यावर भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं.
Nov 8, 2024, 11:34 AM IST