फडणवीस-अजितदादा वाद चिघळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2014, 08:38 PM IST`दादा उठ की रं....` - सुप्रिया सुळे
`मी कुठं जातेयं... इथचं आहे.... माझे फोटो-बिटो झालं काढून... तू कुठे चाललास? थांब इकडं.. फोटो काढू..` असं म्हणत सुप्रिया सुळे, अभिजीत पवार आणि सदानंद सुळे फोटो काढण्यासाठी तयार झाले.
Dec 7, 2012, 10:10 PM ISTबजेटमधील दरवाढीला काँग्रेसचा विरोध
बजेटवरून विरोधकांनी सत्ताधा-यांना लक्ष केलं असताना आता सत्ताधारी काँग्रेसचे आमदारही बजेटवर नाराजी व्यक्त करू लागलेत.... विशेषतः स्वयंपाकाचा गॅस आणि सीएनजी महागल्यानं थेट सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, त्यामुळे काँग्रेसचे आमदार बजेटवर नाराज आहेत....
Mar 26, 2012, 06:54 PM ISTअजितदादांनी सर्वसामान्यांना ठेवलं गॅसवर
राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवारांनी सन २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात एकीकडे घरगुती गॅसवर पाच टक्के कर वाढवल्याने त्याची झळ सर्वसामन्यांना बसणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील विभागवार विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विविध सामाजिक घटक, ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सूविधांसाठी तरतूदीकडे लक्ष दिलं आहे. यंदाचा अर्थसंकल्प दोन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक तूटीचा आहे. विक्रीकर संकलनात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत चार हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.
Mar 26, 2012, 04:52 PM ISTअजित पवार महाराष्ट्राला काय देणार?
केंद्र सरकारच्या बजेटकडून मोठा अपेक्षाभंग झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा आहेत त्या राज्य सरकारच्या बजेटकडे. शिक्षण, उद्योग, व्यापार, शेती आणि अर्थातच सामान्यांच्या नजरा आता राज्य सरकारच्या बजेटकडे लागल्या आहेत.
Mar 22, 2012, 09:14 AM ISTसंजय काकडे घराकडे, राज्यसभा बिनविरोध!
पुण्याचे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संजय काकडे हे उद्या राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटकेचा निश्वास टाकता येईल. संजय काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची भेट घेतल्या नंतर त्यांनी माघार घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Mar 20, 2012, 09:37 PM ISTपंतप्रधानांचा आघाडीवर वार, नाराज झाले पवार!
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आघाडी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाराजी व्यक्त केली. काही निर्णय आघाडी सरकार असल्यामुळे आम्हांला घेता येत नाही, असे पंतप्रधानांनी वक्तव्य केले होते. ममता बॅनर्जी आणि करुणानिधी यांच्यानंतर आता पंतप्रधानांवर नाराजी व्यक्त केली आहे.
Mar 20, 2012, 07:49 PM ISTनारायण राणेंचा अजितदादांवर हल्लाबोल
पुण्यातल्या प्रचार सभेत नारायण राणेंनी अजितदादांवर हल्लाबोल केला. सर्वात जास्त गुन्हेगार राष्ट्रवादीचे आहेत. कलमाडींना नावं ठेवता, तुम्ही पुण्याचे काय नाव उज्ज्वल केले असा सवाल राणेंनी केला.
Feb 13, 2012, 02:45 PM ISTराणेंच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचे शक्तीप्रदर्शन
नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजितदादा पवार कोकणच्या दौऱ्यावर आले.
Jan 23, 2012, 11:56 AM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. अजित पवार यांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी आणि त्यांचे नगरसेवक भाऊ उल्हास शेट्टी यांचं जात प्रमाणपत्रं खोटं असल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केला आहे.
Jan 17, 2012, 08:40 PM ISTराज ठाकरेंचा शंभर नंबरी सवाल
शरद पवारांचे सासरे अजित पवारांचे आजोबा कसे काय होऊ शकतात अशी खास राज ठाकरे शैलीतली टिका राज ठाकरेंनी केली. शरद पवारांचे सासरे रणजी क्रिकेटपटू होते आणि ते आपले आजोबा होते असं विधान अजित पवारांनी केलं होतं.
Nov 22, 2011, 05:37 PM IST