बंगल्यासमोर फोटोशूट करताना सुरक्षारक्षकाने हाकलून लावलं होतं; आज त्याच घराचा मालक आहे 'हा' अभिनेता
Actor Shooed Away from the House : कधी ज्या बंगल्यासमोर फोटोशूट करत असल्यामुळे सुरक्षारक्षकानं हकलवलं आज त्याच घराचा मालक आहे 'हा' अभिनेता
Dec 26, 2024, 06:05 PM ISTअक्षय कुमारने खरेदी केली आलिशान कार, चाहते म्हणाले हा तर 'राजमहल'
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने नुकतीच स्वतःला एक नवीन कार भेट दिली आहे.
Nov 13, 2024, 08:49 PM IST'तुझ्या आधी माझा मृत्यू झाला तर..', ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला दिली वॉर्निंग
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. दोघांनी 2001 मध्ये लग्न केले. दरम्यान, ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला वॉर्निंग दिली आहे. काय आहे वॉर्निंग ? जाणून घ्या सविस्तर
Aug 11, 2024, 07:37 PM IST'मी मेलो नाही...', एकामागे एक फ्लॉप चित्रपट देण्यावर अक्षय कुमारची खोचक प्रतिक्रिया
Akshay Kumar on Flop Movies : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एकामागे एक फ्लॉप चित्रपट देण्यावर वक्तव्य केलं आहे.
Aug 3, 2024, 12:39 PM ISTअक्षय कुमारच्या चित्रपटासाठी निवड, तरुणीला फोन; पण आनंद क्षणभरच टिकला, कारण...
Mumbai News: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे नाव घेऊन एका तरुणीला गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Apr 11, 2024, 03:06 PM IST
जगाला अमेरिका नाही भारत वाचवेल! अक्षय कुमारचं विधान चर्चेत; एलियन्सचाही उल्लेख
Akshay Kumar : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हे सगळं सांगत भारत सरकारकडे एक विनंती केली आहे.
Mar 16, 2024, 12:38 PM ISTट्विंकल खन्ना नाही; अक्षय कुमारचं पहिलं प्रेम होतं... 33 वर्षांनी खुलासा
Akshay Kumar : सध्या अक्षय कुमारची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्याच्या या फोटोवरून त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यानं 23 व्या वर्षी मिळालेल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितलं आहे.
Oct 20, 2023, 05:20 PM ISTट्विंकल खन्ना नाही, 'या' दोन खास व्यक्तींसोबत अक्षय कुमारची महाकालेश्वरला भेट; देवाकडे काय मागितलं असेल?
Akshay Kumar Birthday Malakaleshawer Temple : सुपरस्टार अक्षय कुमार याचा आज 56 वा वाढदिवस आहे त्यामुळे त्याची सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. आपल्या खास वाढदिवसानिमित्त त्यानं खास व्यक्तींसोबत हजेरी लावली आहे. त्यातून त्याचे मंदिरातील दर्शनचे फोटोही व्हायरल झाले आहेत.
Sep 9, 2023, 11:27 AM ISTRohit Shetty च्या 'सिंघम अगेन'मध्ये 'हे' नवे कलाकार दिसणार!
बॉलिवूडचा लोकप्रिय अॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी हा त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी ओळखला जातो. त्यात 'सिंघम' तर गाजलेला आहे. सिंघमनंतर रोहित शेट्टीनं त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी अनेक चित्रपट केले. त्यात आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तो म्हणजे 'सिंघम अगेन'. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'सिंघम अगेन'ची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात कोण कोणते कलाकार दिसणार याची चर्चा सुरु आहे. चला जाणून घेऊया कोणते कलाकार आपल्याला 'सिंघम अगेन'मध्ये दिसण्याची शक्यता आहे.
Jul 26, 2023, 12:47 PM IST''आता वेळ आलीये...'' Chandrayan 3 साठी खिलाडी कुमार काय म्हणाला पाहा
Akshay Kumar Chandrayan 3 : 'चंद्रायान 3' साठी आपण सर्वचजण फार उत्सुक आहोत. त्याचसोबत कलाकारही उत्सुक आहे. ही आपली मोहिम ऐतिहासिक ठरणार आहे. यावेळी खिलाडी अक्षय कुमारनं सध्या आपलं एक ट्विट शेअर केलं आहे.
Jul 14, 2023, 01:25 PM ISTEntertainment : अक्षय कुमारचा OMG2 चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, प्रदर्शनाची तारीख लांबणार?
अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पण आता या चित्रपटातील संवादावरुन वाद निर्माण झाला असून चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे.
Jul 12, 2023, 10:10 PM ISTOMG! कपाळी भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ; जटाधारी रुपातील 'या' अभिनेत्याला पाहून अंगावर काटा
Akshay Kumar Oh My God 2: अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या त्याच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानं इन्टाग्रामवर आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.
Jun 9, 2023, 11:24 AM ISTगळ्यात माळ अन् टॅटू, शर्टलेस फोटोत खिलाडी कुमारला पाहून चाहते गोंधळले
Akshay Kumar Tattoo Photo: सध्या अक्षय कुमार हा अभिनेता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्यानं त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो उत्तराखंडमध्ये (Akshay Kumar at Uttarakhand) फिरताना दिसतो आहे. यावेळी त्यानं गळ्यात माळ अन् आपल्या टॅटूचा शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे या फोटोची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.
May 31, 2023, 04:08 PM ISTAkshay Kumar: "माझ्या पार्श्वभागाला हात लावला अन्...", अक्षय कुमारने केला धक्कादायक खुलासा!
Akshay Kumar News: माझे चित्रपट फ्लॉप जाण्याचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून, त्याला मीच कारणीभूत आहे, असं अक्षय म्हणतो. मात्र...
Jan 30, 2023, 09:50 PM ISTअक्षय कुमारला का मागावी लागली चाहत्यांची माफी, जाणून घ्या
अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 13, 2022, 08:12 AM IST