संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ; ड्रोन कॅमेऱ्याची मनमोहक दृष्य
Sant Dnyaneshwar Mauli's palanquin en route from Alandi towards Pandhari Amazing view of drone camera
Jun 14, 2023, 10:40 PM ISTAlandi Wari 2023 | आळंदीत विशिष्ट समाजाच्या लोकांना ताब्यात घेतलं नाही, ते संशयितरित्या फिरणारे म्हणून ताब्यात घेतल्याचे आळंदी पोलिसांचा दावा
Alandi Wari 2023 alandi police clarification on people in custody
Jun 12, 2023, 10:50 AM IST'वारकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून शिरण्याचा प्रयत्न केला म्हणून...'; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण!
Devendra Fadnavis, Alandi News: आळंदीत कोणत्याही प्रकारचा लाठीमार झाला नाही. तिथं झटापट आणि बाचाबाची झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis Alandi Incident) दिली आहे.
Jun 12, 2023, 12:06 AM ISTआळंदीत वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट
Clash between the police and the warkari in Alandi
Jun 11, 2023, 10:00 PM ISTआळंदीत झालेल्या गोंधळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Reaction of Deputy Chief Minister Devendra Fadnavis on the commotion at Alandi
Jun 11, 2023, 09:55 PM ISTमाऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान, इंद्रायणी काठी NDRFची टीम सज्ज
ndrf team in alandi
Jun 11, 2023, 10:05 AM ISTVideo | आळंदी नगरी दुमदुमली; संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज
Departing ceremony of Saint Dnyaneshwar Mauli Palkhi today
Jun 11, 2023, 09:25 AM ISTAshadhi Wari 2023: वारकऱ्यांना सहज घडणार विठ्ठ्लाची भेट; आषाढी एकादशीला पंढरपूरात VIP दर्शन बंद!
Ashadhi Wari 2023, Pandharpur News: आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) दिवशी विठ्ठलाचं दर्शन व्हावं, असं अनेकांना वाटत असतं. मात्र, व्हिआयपी दर्शनामुळे भक्तांना अनेक तास रांगेत थांबावं लागतं. अशातच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Jun 9, 2023, 06:59 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : वारी पंढरीची...आळंदीमध्ये पालखी रथाच्या बैलजोडीचा मिरवणूक सोहळा
Ashadhi Ekadashi 2023 : आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यातील श्रींचा वैभवी रथ ओढणाऱ्या बैलजोडीचा यावर्षी तुळशीराम भोसले तसंच रोहित भोसले यांना मान मिळाला आहे.
Jun 2, 2023, 07:12 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी वारी म्हटलं की, हृदयात विठूयाची भेटीची आस आणि पंढरपूरची वारी... वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सवाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर
May 30, 2023, 02:18 PM ISTWari | देहू - आळंदी पालखी प्रस्थान सोहळा जाहीर, 10 जूनपासून आनंदवारी
Anandwari Palakhi Sohala Date Reveal
Apr 12, 2023, 06:30 PM ISTपंढरपूर आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान
Ashadhi Padharpur Wari 2023: अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या पंढरपुरच्या विठुरायाची भेट घेण्याचीच आस आता वारकऱ्यांना लागली आहे. त्यांच्या याच विठ्ठलभेटीसंबंधीची ही माहिती. तारखा पाहून घ्या आणि संतांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी व्हा!
Apr 12, 2023, 11:53 AM IST
Pune News : आंबे काढताना झाडावरुन पडली अन्... अॅम्ब्युलन्समध्येच गेला तरुणीचा जीव
Pune News : आळंदीमध्ये झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. रस्त्यावरच्या बेकादेशीर रहदारीमुळे 21 वर्षाच्या तरुणीला जीव गमावला आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
Mar 7, 2023, 09:11 AM ISTदेवाच्या आळंदीत धर्मपरिवर्तन? येशूचं रक्त म्हणून पाजलं द्राक्षाचं पाणी
देवाच्या आळंदीत व्हायरल झालेल्या व्हिडिओने एकच खळबळ, लोकांना धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त केलं जात असल्याचा आरोप चार जणांवर गुन्हा दाखल
Jan 6, 2023, 09:37 PM ISTAlandi Religion Conversion | येशूचं रक्त म्हणून द्राक्षाचं पाणी? देवाच्या आळंदीत धर्म परिवर्तन? पाहा स्पेशल रिपोर्ट
Grape water as the blood of Jesus? Conversion to God? See Special Report
Jan 6, 2023, 07:10 PM IST