ambernath

संतापजनक! अभ्यासाच्या बहाण्याने शिक्षक तिला थांबवायचा, आणि नको ते चाळे करायचा

विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा खासगी क्लासेसचा लंपट शिक्षक अखेर अटकेत

 

Mar 21, 2022, 08:32 PM IST

अंबरनाथ नगरपालिकेच्या मार्गदर्शन केंद्रात दारू पार्टी, पालिका कर्मचाऱ्यांकडूनच गैरवापर

पालिका कर्मचाऱ्यांकडूनच असे प्रकार सुरु असतील तर तक्रार कोणाकडे करायची 

 

Mar 17, 2022, 12:41 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अंबरनाथ, बदलापूर, कर्जकडे जाणारी वाहतूक ठप्प

Mumbai local News : ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत (Central Railway service disrupted) झाल्याने घरी परतणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

Mar 16, 2022, 07:52 PM IST

अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून 2 जणांचा मृत्यू

. भिंत कोसळल्याने ५ ते ६ घरांचं मोठं नुकसान

Oct 6, 2021, 09:31 PM IST

दुर्देवी| गणेशभक्तांवर काळाचा घाळा, अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

या दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sep 12, 2021, 10:36 PM IST

बदलापूरच बॅरेज धरण पाण्याखाली, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांचा पुरवठा तीन दिवस बंद राहणार

कल्याण डोंबिवली परिसरातही पावसाचं थैमान, उल्हास आणि वालधुनी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने सखल भाग जलमय 

Jul 22, 2021, 10:08 PM IST

अंबरनाथच्या मलंगगड परिसरात पर्यटकांची तूफान गर्दी

पर्यटकांनी अक्षरशः जीवघेणी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

Jul 14, 2021, 08:05 PM IST

लस न घेता लसीकरण पूर्ण झाल्याची नोंद, कोविड अ‍ॅपवर आलं सर्टिफिकेट

लस केंद्रावर लस घेण्यासाठी गेले देखील होते, मात्र 5 तास उभे राहून वाट पाहिल्यानंतर ही त्यांना लस काही मिळाली नाही.

Jul 14, 2021, 05:16 PM IST

कौतुकास्पद | पालिकेच्या 850 कर्मचाऱ्यांनी दिला एक दिवसाचा पगार

 एक दिवसाचा पगार कोरोनाच्या युद्धात लढण्यासाठी 

May 3, 2021, 02:25 PM IST

अंबरनाथमध्ये तुटवड्यामुळे लसीकरण बंद , 505 नवे कोरोना बाधित

एकमेव कोरोना लसीकरण (Corona Vaccination ) केंद्रावर लसींचा पुरवठा न झाल्यामुळे बंद पडले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून लसींचा पुरवठा न झाल्यामुळे लसीकरण बंद करण्याची वेळ अंबरनाथ पालिकेवर आली आहे. 

Apr 23, 2021, 04:01 PM IST

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, अपघातात 1 ठार तर 3 जखमी

अंबरनाथ आणि बदलापूर ( Badlapur- Ambernath) दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या दुरूस्तीचे काम मध्यरात्रीच्या सुमारास सुरू असताना झालेल्या अपघातात एक ठार तर तीन जण जखमी झालेत. रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरूस्तीचं काम करणाऱ्या मेन्टेनन्स मशीनमध्ये बिघाड झाला. 

Jan 27, 2021, 10:45 AM IST