amina based on the life of an innocent girl

एका निष्पाप मुलीच्या जीवनावर आधारित चित्रपट 'अमीना'चं म्युझिक रिलीज

'अमीना' या चित्रपटात अभिनेत्री रेखा राणा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच अनंत महादेवन आणि उत्कर्ष कोहली सारखे प्रतिभावंत कलाकार देखील आहेत .

Mar 24, 2024, 01:05 PM IST