अमित राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2014, 05:34 PM ISTराज ठाकरे यांचे चिरंजीव अमित प्रचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 08:54 AM ISTलॉन्च करायला अमित काय रॉकेट आहे का- राज ठाकरे
अमितला लॉन्च करायला तो काय रॉकेट आहे का, असा खास ठाकरी शैलीत प्रश्न विचारून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांचा राजकारणात प्रवेशांच्या चर्चांना पूर्ण विराम दिला. योग्य वेळ आली तेव्हा अमितला मी राजकारणात आणेल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Jul 11, 2014, 05:12 PM IST`रात्रपुत्र` राजकारणात सक्रिय?
मनसेच्या पाठशाळेत सध्या एक `राजपुत्र` राजकारणाची बाराखडी गिरवतोय. राज ठाकरेंप्रमाणेच या युवराजांचीही सध्या पक्षात हळूहळू क्रेझ वाढतेय. कोण आहेत हे युवराज आणि कसा सुरु आहे त्यांचा कोचिंग क्लास...!
Jan 11, 2014, 11:31 AM ISTठाकरेंचा आदित्य 'विन', अमित करणार 'चीत'
महापालिका निवडणुकीत ठाकरे कुटुंबातली पुढची पिढी राजकारणार हिरीरीनं उतरली आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. रोड शोच्या माध्यमातून आदित्य ठाकरे महायुतीच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.
Feb 6, 2012, 10:24 PM IST