शाहरुख खान, शाहिद कपूर यांच्यासोबत काम करुनही बॉलिवूडपासून दूर राहण्याचा घेतला निर्णय, ओळखलतं का 'या' अभिनेत्रीला?
या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात 2002 मध्ये केली, तिने मोठ्या कलाकारांसोबत काम करूनही चित्रपट सृष्टीत फार काळ राहिली नाही. या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले, मोठ्या कलाकारांसोबत काम केले, परंतु काही वर्षांनी बॉलिवूडपासून दूर राहून आपलं वैयक्तिक आयुष्य निवडले. कोण आहे ही अभिनेत्री ? जाणून घेऊयात सविस्तर
Dec 31, 2024, 01:25 PM ISTSlap Day : बॉलिवूडमधील कधी न विसरू शकणारे 'हे' चापट!
कालच व्हॅलेन्टाईन डे झाला आहे आणि अशा प्रकारे सगळ्यांनी त्यांच्या जोडीदारासोबत काल चांगला वेळ घालवला आहे. अशात आता दुसरीकडे आपल्याला बोलायचं झालं तर व्हॅलेन्टाईन डे च्या विरोधात काही लोक होते. त्यांनी अॅन्टी व्हॅलेन्टाईन वीक सुरु केला. त्याची सुरुवात ही स्लॅप डेनं झाली आहे. त्यात बॉलिवूडमध्ये असे काही लक्षात राहिलेले स्लॅप म्हणजेच कानशिलात आहेत. ते पाहुया...
Feb 15, 2024, 06:47 PM IST'विमानतळावर बॅगची चेकिंग अन्...', क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंची Love Story माहितीये का?
लोकप्रिय मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. तिच्या कामापेक्षा जास्त तिचं खासगी आयुष्य चर्चेत राहते. त्यात सगळ्यात जास्त चर्चेत असते ते तिचे पती समीर वानखेडे यांच्यामुळे. त्या दोघांविषयी अनेक गोष्टी सोशल मीडियावर म्हटल्या जातात. गूगलवर सर्च करण्यात येतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समीर आणि क्रांती यांनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितली आहे.
Aug 14, 2023, 03:25 PM ISTसाडी 3 हजारांची, हॉल 11 हजारांचा... बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नाची बातच न्यारी एकूण खर्च फक्त 1.5 लाख
Amrita Rao Wedding : अभिनेत्री अमृता रावच्या लग्नाला 9 वर्षे झाली असून तिनं तिच्या लग्नात फक्त 1.5 लाख रुपये खर्च केले होते. याविषयी तिनं सांगितलं. तिच्या लग्नाचा खर्च ऐकूण सगळ्यांना धक्काबसला आहे. इतकंच काय तर असं कसं शक्य आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
May 20, 2023, 04:24 PM ISTलोकप्रिय अभिनेत्रीकडून प्रसूतकाळातील Video शेअर; तो क्षण जीव कंठाशी आणणारा
इन्स्टाग्रामवरही या अभिनेत्रीनं तिच्या प्रसूतकाळादरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे.
May 25, 2022, 02:48 PM IST'विवाह' फेम लाजाळू 'पूनम'कडून हनीमून अल्बमधील प्रायव्हेट फोटो शेअर
अभिनेत्री अमृता रावने आरजे अनमोलसोबतच्या तिच्या गुपचूप केलेल्या लग्नाचा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं.
Apr 6, 2022, 03:49 PM ISTपाच वर्षांपूर्वीच झालं लग्न; आघाडीच्या अभिनेत्रीनं आज फोटो शेअर करत दिला धक्का
बॉलीवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरू आहे.
Mar 16, 2022, 02:47 PM ISTपुरे झालं, आता अभिनय सोड आणि.... पतीची अभिनेत्रीकडे अजब मागणी
प्रसिद्धीझोतात असतानाच या अभिनेत्रींनी कलाजगताला रामराम ठोकला.
Mar 16, 2022, 12:30 PM ISTसैफच्या कुटुंबानं Amrita Singh सोबत आजही जपलंय खास नातं, वाढदिवशी जे घडलं...
अमृता सिंगचा नुकताच वाढदिवस साजरा झाला.
Feb 10, 2022, 12:45 PM ISTसर्वसामान्य मुलाच्या प्रेमात पडली आघाडीची अभिनेत्री, कळताच 'त्याची' धक्कादायक प्रतिक्रिया
तो असं का म्हणालाय हे एकदा पाहाच.
Jan 20, 2022, 12:11 PM ISTबॉयफ्रेंडला भेटण्यासाठी बुरखा घालायची अभिनेत्री, व्हायरल व्हिडीओतून सत्य उघड
प्रसिद्ध अभिनेत्री असूनही बॉयफ्रेंडला भेटताना बुरखा घालयची वेळ
Dec 16, 2021, 09:51 AM IST
Shocking Video | रेडिओ शो सुरु असतानाच त्याच्याकडून लोकप्रिय अभिनेत्रीला Propose
झालं असं की रात्रीची वेळ होती...
Nov 11, 2021, 06:07 PM ISTशाहीद कपूरची Ex Girlfriend एका मुलाची आई झाल्यानंतर हे सत्य उघड
एका मुलाची आई झाल्यानंतर अभिनेत्रीने शाहिदसोबत असलेल्या अफेयरबद्दल सत्य केलं उघड
Nov 10, 2021, 12:49 PM ISTईशा देओलने रागाच्या भरात अमृता रावच्या मारली कानशिलात, वाचा किस्सा
ईशाला याबाबत अजिबात पश्चाताप नाही
Oct 26, 2021, 12:21 PM ISTअमृता रावकडून मुलाचा पहिला फोटो शेअर, Cute Baby म्हणतं सोशल मीडियावर चर्चा
अतिशय सुंदर असा बाळाचा फोटो
Mar 18, 2021, 01:38 PM IST