Maratha Reservation: शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत का संतापले जरांगे? नेमकं काय घडलं?
राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला आले आहे. टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारला वेळ द्या अशी विनंती निवृत्त न्यायाधीशांची जरांगे यांना केली आहे.
Nov 2, 2023, 06:11 PM IST