angry young man

इंदिरा गांधींसोबत दिसणाऱ्या 'या' महिलेचा मुलगा आहे बॉलिवूडचा शहेनशाह, तुम्ही ओळखलं का?

फोटोत दिसणारी सुंदर महिला भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्तिमत्त्व आहे, जिने इंदिरा गांधींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठा प्रभाव टाकला. ही महिला इंदिरा गांधींची अत्यंत जवळची मैत्रिण होती. इंदिरा गांधींना नेहमीच तिच्या सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता भासायची. पाहुयात कोण आहे ही महिला ?

 

Jan 10, 2025, 03:53 PM IST

शाहिद कपूरचा 'देवा' : बॉक्स ऑफिसवर 'सिंघम'ला टक्कर देणारा एक नवा सुपरहिरो?

अजय देवगणला बॉलिवूडमध्ये 'सिंघम' म्हणून ओळखलं जातं. ज्याचे प्रत्येक डायलॉग आणि ॲक्शन सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्याच्या बळकट आणि रागीट नायकाच्या भूमिकेने त्याला सुपरहिरो स्टेटस मिळवून दिलं. परंतु आता त्याला टक्कर देण्यासाठी शाहिद कपूर 'देवा' हा चित्रपट घेऊन येत आहे. 

Jan 7, 2025, 12:50 PM IST

जावेद अख्तरच्या दुसऱ्या लग्नामुळे कशी होती फरहान आणि झोयाची स्थिती? 'शबाना आझमी यांनी केलेल्या गोष्टी...'

Farhan Akhtar on Javed Akhtar's Second Marriage : जावेद अख्तर यांनी अभिनेत्री शबाना आझमीसोबत दुसरं लग्न केलं. त्यावेळी मुलगा आणि अभिनेता फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांची स्थिती काय होती, याबद्दल दोघांनी अनेक वर्षांनंतर सांगितलंय. 

Aug 24, 2024, 11:10 PM IST

जेव्हा अमिताभ आणि कसाबची तुलना होते...

ज्येष्ठ उर्दू साहित्यकार आणि गीतकार निदा फाजली यांनी चक्क अमिताभ बच्चन यांची तुलना मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल आमिर कसाबशी केलीय. त्यांच्या मते, दोघेही दुसऱ्यानंच घडवलेल्या हातातली खेळणी आहेत.

Jan 12, 2013, 03:06 PM IST