ankita lokhande bigg boss 17

विकीचा इन्फ्लुएन्सरसोबत फोटो पाहताच अंकिताचे चाहते संतप्त! म्हणाले, 'तिला ज्याची भीती...'

Vicky Jain trolled : विकी जैनचा सोशल मीडिया इन्फ्लूएंसरसोबतचा तो फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Jan 27, 2024, 06:05 PM IST

'खर्च उचलावा लागतो म्हणजे काय...', अंकिता लोखंडेच्या सासूवर रश्मी देसाईचा संताप, म्हणाली 'ती रस्त्यावर...'

काही दिवसांपूर्वी अंकिताच्या सासू रंजना जैन यांनी तिच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. "विकी-अंकिताच्या लग्नाला आपला पाठिंबा नव्हता. आम्हाला अंकिताचा खर्च उचलावा लागतो", असे त्या म्हणाल्या. त्यावर आता अंकिताची मैत्रीण अभिनेत्री रश्मी देसाईने एक पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 12, 2024, 08:46 PM IST

'त्याचा फोटो पाहून माझे हात-पाय गार पडले'; सुशांतचा अखेरचा फोटो पाहून अंकिता कोलमडली

Ankita Lokhande Remembers Sushant Singh Rajput : सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा अखेरचा फोटो पाहिल्यानंतर कोलमडली होती अंकिता लोखंडे, बिग बॉसमध्ये सांगितली स्वत: ची अवस्था...

Jan 2, 2024, 12:34 PM IST